श्री
श्री
कुठे वृत्ती अडकते हे गूढ असते. अडकणे म्हणजे संबंधांचे रूप निर्माण करणे आणि त्याला/ त्या भाषेला/ त्या पद्धतीला/ त्याच्यातून होणाऱ्या स्मरण क्रियेला *धरून* राहणे. हे खरेच गूढ आहे, म्हणजे सर्व भगवत इच्छा असते, हे स्वीकारावे. मी तरी इथे कसा आलो, काय करतोय आणि कुठे जाणार आहे हे कुठे माहीत आहे मला?!! आणि त्या जाणिवेत आपण उगाचच उतावळे राहत असतो! काय म्हणावे ह्याला?!!
माहित नाही आहे काहीही, हेच सत्य आहे आपल्या अनुभवात. आणि त्यामुळे मार्ग आत्मसात करण्याची शक्यता उदयास येऊ शकते.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home