श्री
श्री
काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या किंव्हा न सांगता येणे योग्य असावे. म्हणजे गूढपणाला आपण स्थान निर्माण करतो आणि त्याला स्थित करतो. काही प्रश्न तसेच राहणार असावे, कारण ते गूढ स्थितीमुळे आकारास येत असावे.
मौन त्यासाठी महत्त्वाचे असावे की मनाची स्थिती गूढ होऊ पाहते आणि विचार चक्र शिथिल होऊ पाहतात. म्हणून जसे मन सूक्ष्म होते, तशी सांगण्याची ऊर्मी कमी होत जाते आणि स्पष्टीकरणाची गरज विलीन होते.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home