Monday, December 15, 2025

श्री

 

श्री 

 भीती कुठल्या ना कुठल्यातरी रूपात मनात वास करत असते. मनोरचनेत ह्या भीतीचे स्थान दडलेले आहेम्हणून त्याला शांत करणेहे झाले अभ्यासाचे स्वरूप. 

 त्याचा तोडगा जो जीव शोधण्याचा प्रयत्न करतो तर सुरक्षितपणाअभिमानशोध वगैरे. त्याचे बरेच कंगोरे निघतात आणि बऱ्याच छटा. कुठे कुठे शोधू त्यालाआणि शोध होणे म्हणजे हा बौद्धिक मार्गच आहे की आणखीन काहीशोध म्हणजे फक्त मागे किंव्हा पुढे अशा गोष्टी असाव्यात का स्वस्थ होणेही देखील शोध खुणावते

 शोध म्हणून आध्यात्मिक अनुभव आहे. भगवंतावर श्रद्धा वाढवणे म्हणजे शोध घेणे. ह्यात सिद्ध होणेवेळेत होणेस्थळात बरोबर करणेहे काही अभिप्रेत नाही. तो मलाही बरोबर येईलहे माहित नाहीह्याचे काहीही दडपण घेण्याची जरुरी नाही. 

 हरि ओम.

 

 

श्री 

 त्वरीत गोष्ट साकार होणे किंव्हा दृश्यात येणे हे आपल्या हिताचे असत नसते. कारण वरील प्रकरण क्रिया दर्शवते ज्यात आपली वासना आणि त्या गोष्टीचे रूप आणि आकार संबंधित असते. दृश्याशी संबंध असणे म्हणजे सर्व स्तरहालचालीगतीचक्रभावनारूपआकार येत जाणे आणि निघून जाणे  ह्या सर्वांशी संबंध राहणेअसे होते. त्यात बऱ्याच विचार चक्र आणि भावना चक्र वावरत असतात आणि त्यातून बरेच अवलंबित गोष्टी स्थित होतात. त्यातून होणारा रागदुःखखंतउतावळेपणा वगैरे. 

 हे सर्व गूढ आहे. भगवंताची इच्छा मानायला हवी की ह्यातून आपण जातोवावरतो आणि शांत होऊन त्या परिणामातून बाहेर येतो. "आपले" होणे आणि निघून जाणे ही त्याची इच्छा आहे म्हणून त्या कार्याचे अनुभव स्वीकारणे आणि सामोरे जाणे असते. 

 म्हणून अस्तित्व कार्य असतेच. त्यातून गोष्टी येतीलसंबंधित राहतील आणि निघून जातील. 

 हरि ओम.

 

 

Shree 

 There seem to be two things that are getting normalized -

 To say each and every _point_ of thought that crosses the mind and at a smaller interval than ever. 

 This has enormous effects on us - control, surveillance, production, extroversion, arrogance or aggression, arguments, polarization, noise, jumbling of things, chaos, non resolution, performance, fakeness, illusionary self, justification , proofs, hard holding or grasping, piling, numbing, irrelevance and so on. 

 The critical question is - should you be game to this?! Further critical question is neither anyone has the space to understand any relevant alternative (if at all) nor your position of truth (no matter it _could_ be appropriate!)...

 Therefore the idea of individuality actually is false. We _are_ affected by the environment. Individualism has effects on the self and actually nothing can be ignored. In living the values of individualism - certain situations, consequences, inferences, relationships are made. So also it is true with the notion of collective. 

 Perhaps we are living in a time where truth is becoming more and more harder to realize with increased choices at micro level scales. 

 Is it a situation of individualism "versus" communal values. Was it ever a matter of position taking? Was it ever a matter of choice? Was it ever a matter of thoughts?!!

 Hari Om.

 

 

Shree 

 Feelings are feelings. They come from Existence, they get created, they connect, they make a memory, they change, they take us to various places. Whether real world or imagined or transcendental, the base is the _driver_ to such places - which are feelings. 

 Hence, without any situational condition, they _can_ exist. In other words, Existence can be beyond all contexts, which means beyond all forms, all senses, all vibrations. 

 A situation is a _state_ of feelings or a _particular_ function of feelings. Situation _comes_ or _arrives_ into existence depending on the nature of feelings. The _validity_ of the forms depends on feelings, which in turn are created by Divine Will. In other words, all _comes_ from Divine Will. This requires acceptance and trust. 

 Struggle is an inherent aspect of our lives. Through that struggle, through knowing what is essential, feelings can get expressed. No one said that connection with the Divine would be easy. It would be some unknown journey for us, which has been given or needs to be taken. The struggle is a necessary part of meeting the Divine Will.

 Hari Om.

 

 

Shree

 I don't think that doubt is bad and everything that comes along with it, in terms of connections, changes, shouldn't be acceptable. Rejection of things which are inherited is not an answer to _realise_. 

 Whatever inheritance is there, is to be experienced and through it, the mind is required to carve a path to become steady. Now this path is also wholesome/ inward going/ trusting and this wholesomeness is to be _learnt_.  All the ideas and words which are said in philosophy require discovery and aren't any default formula. सर्व जीवात अर्जुन असतो आणि कृष्ण. प्रत्येकाचा अर्जुन आणि कृष्णात होणारा संवाद वेगळा असतोपण तो व्हायला लागतो. प्रत्येकाच्या आत भगवंत असतोपण स्वतःच्या रूपातूनसंबंधातूनपरिस्थितीतून तो जाणवायचा असतो. प्रत्येकाला सैय्यमश्रद्धाप्रारब्ध अनुभवायचे असतातपण त्याच्या त्याच्या पद्धतीने. 

 हे एकदा मान्य केलेकी अट्टाहास निघायला मदत होते. मी काही कुणाचा ठेका घेतला नाही किंव्हा जबाबदारीही नाही. म्हणजे मी कुणालाही बांधील नाहीना व्यक्तीला ना रूपाला ना आकाराला ना परिस्थितीला. काहीतरी करायलाच हवेहा अहिरभाव विरघळणे गरजेचे असते. भोग असणारच आहेकितीही ते टाळण्याचा प्रयत्न केला तरीही. बौद्धिक उत्तर मिळायला कठीण जाणार आहेकारण सर्व कार्य भगवंत करतो. एखाद्या गोष्टीचे कारण हे काअसे काते का नाही - हे विचार मनात आणून काहीही उपयोगाचे नाही. प्रपंचात राग आणि दुःख (आघात) होईलपण ते पचनी पाडायला लागतेकारण शेवटी आपलेच दात असतात आणि आपलेच ओठ. अवघड प्रश्नांवरपरिस्थितीवरवासनेवर विचार करणे भाग असतेकारण त्यातूनच चक्रसंबंधसाखळीकल्पनासैय्यमश्रद्धा अशा गोष्टी आत्मसात करायच्या असतात आणि मार्ग निश्चित होऊ द्यायचा असतो. 

 जीवाच्या (स्वतःची किंव्हा दुसऱ्यांची) अनुभवाची काळजी करू नयेकितीही वाटली तरी. कोण काय म्हणत असतेकाय होतेकसे होते - ह्याचीही काळजी असू नये आणि सिद्ध होण्याचा अट्टाहास करू नये. 

 प्रगती लवकरही होत नसते किंव्हा उशिराही नाही. जेवढा वेळ लागणार असतोतेवढा लागतो - सर्व प्रकाराचे आघात सोसून. 

 हरि ओम.

 

0 Comments:

Post a Comment

<< Home