Shree
Raw ideas don't
require analysis to form. The first gem of the idea comes from consciousness,
as a generator of the idea itself. The idea is visible and translates into more
concrete dimensions subsequently and takes on different properties for
translating itself into a phenomenon. Translation requires inclusion of many
properties (गुण) and that creates a
movement of things (रूप होणे, आकार होणे, हालचाली घडणे संबंधांमुळे). And that keeps a loop of movement going (परिणाम). Above effect is _felt_ as memory (स्मरण किंव्हा भाव).
Therefore ideas
would definitely arrive, irrespective of any systems of control or conditions
etc. In fact, an idea creates effects that are constructive _or_ destructive,
depending on the intent with which it has been created. Therefore to manage
this, systems of control come into picture.
If one understands
what's going on, then the important learning is to _watch_ the intent and
develop it in a way that it becomes calm, empathetic and constructive (अंतःकरण किंव्हा
जाणीव म्हणून शुद्ध होणे).
थोडक्यात जशी जाणीव शुद्ध होते, त्यामुळे सारे कार्य शुद्ध होण्यात मदत होते.
हरि ओम.
श्री
गूढ अस्तित्व आणि त्यातून शांतीचा परिणाम किंव्हा समाधान भावना इतरांना सांगणे
कठीण आणि तसे संबंध किंव्हा स्पष्टीकरण देण्यातही तसे तथ्य नाही, असे वाटते.
समाधानी होणे ही प्रत्येकाची गरज आहे आणि त्याचा शोध घ्यावा. गरज सिद्ध
होण्यासाठी करू नये, सत्य आत्मसात
होण्यासाठी घडावी, भगवंताच्या कृपेने.
हरि ओम.
Shree
Contemporary urban
setting sometimes keeps on forcing you to keep expressing everything to such an
extent that the connection between inner reality to expression to action to
universal goodness seems to become muddled.
That the existence
of inner reality is very real in itself and has got nothing to do with
compulsion seems to be forgotten at times and herein lies the _problem_.
The inner reality
exists beyond any conditions and therefore there needn't be any phenomenal need
to prove its existence or its effects or its process or its translation.
The proof is
required when one chooses to be entangled only with the phenomenon.
Hari Om.
श्री
शक्तीचे अस्तित्व आणि तिचे कार्य आणि त्यातून स्वभाव - हा मूळ मुद्दा आहे
अस्तित्वाचा. माझा भाव असणे आणि काहीतरी करत रहायसे वाटणे आणि व्यवहार करत राहणे
आणि त्याचे परिणामही भोगणे - ह्याला _शक्ती_ म्हणून ओळखावे.
तर असे कळून येईल की शक्ती कुणाची आहे आणि कधी पासून आहे?! उत्तर आहे भगवंत किंव्हा अस्तित्व भाव. त्याच्या
नुसत्या असण्यामुळे हे सर्व कार्य _घडत_ राहते.
कार्यात स्तर, संबंध, सगुण रूप आणि आकार, स्थळ, काळ, क्रिया, स्मरण - अश्या गोष्टी होत राहतात. आपण इतके गुंतून जातो की मन होते आणि त्याचे
स्मरण प्रज्वलित राहते आणि त्याच्या रुपामुळे अनंत विचार आणि भावना येत राहतात.
एकंदरीत परिस्थिती प्रस्थापित होते आणि सुख - दुःखाची बाधा होते. मग ह्याला विषय
समजून ते सोडवण्याच्या नादी आपण आणखीनच गुंतून जातो.
ह्या परिस्थितीत *शांत* कसे व्हायचे, हा प्रश्न ध्यानात खोलवर जाऊ द्यावा. मार्ग आहे सत्य ओळखणे, पचनी होणे, भगवंताचे स्मरण जिवंत करणे.
म्हणून नामस्मरण.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home