श्री
श्री,
सध्याच्या महाविद्यालयात असं दिसून येतं की सगळेजण संगणकाला चिकटून असतात. म्हणजे श्वास आपण कसा घेतो (विचारही करण्याची गरज नसते) किंव्हा तोंडाने खातो कसे - हे कश्या गोष्टी "नैसर्गिक" समजतो (म्हणजे प्रश्न विचारण्याची गरज नाही त्या कृतींना किंव्हा निर्माण होण्याचीही नाही!), तसच काहीस संगणकाचा वावरण्याबद्दल झालं आहे!!
का वापरावा माहीत नाही, कश्या साठी माहीत नाही, काय त्यातून मिळणार आहे...माहीत नाही! म्हणजे प्रश्न विचारू नका, फक्त स्वतःचे सीट गरम करून संगणक "on" करा, keyboard वरील बटण दाबत रहा, emails ची bullet train च्या गतीहून अधिक देवाण घेवाण करत रहा आणि असा आव आणत रहा की "do not dare to disturb me!"....
म्हणजे एखादा समोरचा दगडही वितळून संगणक वापरायला लागेल. मला बघायचच आहे की देवाची मूर्ती मध्ये भक्तीमुळे डोळ्यात पाणी आले असे उल्लेख आहे. आता अश्या प्रकारच्या मूर्तीला संगणक समोर ठेवलं तर काय होईल? तो देव संगणक वापरेल की डोळ्यात पाणी येईल?!!
प्रश्न दिसतो तसा सोप्पं नाही. एक तर समोर काहीच नाही असे आपण दर्शवत राहतो आणि पूर्ण जग संगणकात आहे असा आव आपण आणतो! काय म्हणावं ह्या वृत्तीला?!!..
संगणक का असर बहुत घातक है भाई! उससे सब लोग एक छापखाने की तरह होने की संभावना है!!
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home