Saturday, September 12, 2026

श्री

 श्री 


योग्य गोष्टी होणे, बदल होणे, येणे आणि जाणे, प्रवाह - हे संपूर्ण भगवंताची इच्छा ठरवते. तेच सत्य आहे. मनाच्या रचनेवर वरील सत्य वेग वेगळ्या रंगात किंव्हा विघटित स्वरूपात कळते. _विघटन_ हे बुद्धीच्या भाषेतून, भावनेतून, देहातून, क्रियेतून, स्मरणेतून, परिणामातून, भोग वस्तुतून, द्वैतातून, अनुभवातून ध्यानात येते. 

भगवंताची इच्छा मानल्यावर विघटनेवर आसक्ती शिथिल होऊन, मुल्य विलीन करून परत एकत्रीकरण किंव्हा सत्य शांती प्रस्थापित होते. इच्छा मानल्यावर असा _प्रवास_ असणार आहे.

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home