Friday, September 04, 2026

श्री

 श्री 


मन, संबंध, परिस्थिती, धारा कोण करते आणि ते कसे होते? 

माहीत नाही, आणि तसे असून देखील श्रद्धेचे निश्चित ह्या एकंदरीत परिस्थितीत स्थान असले पाहिजे. Total surrender. Or total faith in other words. 

जसे इतर व्यवहार वासना, बुद्धी, भावना, देह ह्यातून घडत राहतात, तसेच श्रद्धेनेही परिणाम होतो. 

मी, असा भाव, कशातरी गुंतल्यामुळे उद्भवतो किंव्हा प्रस्थापित होतो. म्हणून मूळ विचार धारा त्रस्त होऊन बघायला लागतात. ही खूप सूक्ष्म स्थिती आहे. 

Why should data be created? And isn't data an indicator of our own state of mind and the need to control? 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home