Shree
Shree
One isn't required to prove any movement or reaction given from outside. इतरांची वृत्ती शांत होऊ देण्याची जबाबदारी स्वतःची नसते आणि त्यातून स्व अवलंबून असू नये. इतरांचा राग, दुःख स्वतःशी निगडित करून घेण्याची गरज नसते. आणि तशी प्रक्रिया दिली नाही, तर आपण निरस ठरत नाही. कुणावर आसक्ती ठेवायला हवी, असे कुठे लिहिलेले नाही.
One isn't required to prove any movement or vibrations happening inside. स्वतःचे मन असे का आहे, ह्याचे स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. प्रवास स्वतःचा असतो, इतरांना त्यातून दाखवण्याचा हेतू नसतो.
One isn't required to prove or articulate what a situation is. परिस्थितीच्या रूपाबद्दल काहीतरी सांगण्याची गरज नसते. सांगून काही होत नाही आणि टीका करून उत्तरे असतातच असे नाही. आपण फक्त सर्व देत राहणे.
Hari Om

0 Comments:
Post a Comment
<< Home