Thursday, May 09, 2024

श्री

 श्री,


हेतू किंव्हा वृत्ती थांबवता येत नाही आणि त्याला विचारात आणण्यापेक्षा, "वृत्ती असते", हे मानणे गरजेचं आहे. जे असतं, ते अनंत काळ राहत, म्हणून सर्व गोष्टी असणारच कारण मूळ तत्व अविनाशी आहे. एखादी गोष्ट निर्माण होणे किंव्हा विलीन होणे - हे सर्व कार्य आणि गती आणि गुण - राहणार. त्याचा औंश आपल्यामध्ये ही आहे. म्हणून आत्मा ही संकल्पना, किंव्हा त्याच अस्तित्व आणि वावर राहणार. त्याच्यातून दृश्य जग राहणार, आपल्या मनोरचने प्रमाणे. त्यातच स्थळ आणि काळाच्या संकल्पनांचा वावर असतो. 

There is only one thing to be destined - that of becoming silence. This is a process that can have any number of ingredients in any order and any connections to reveal or become Silence eventually.

Awakening to "effort and action" is required, regardless of requirements and outcomes. _Regardless_ is a key word. It means no matter what conditions get formed, we still need to remember Existence. 

मला वाटतं की निर्मिती आणि विलीन होणे (शांत असणे) हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अस्तीत्व आहे, म्हणून त्यात निर्मिती क्षमता कायम राहते. आणि निर्मिती आहे, म्हणून मूळ स्थिती पर्यंत येऊ पाहणे, हे देखील त्यात आहे. 

फक्त हा प्रवास मानायला हवा. आपण भलेही फेकले गेलो असो, ह्या सगरात, पण त्यात तरून वाट काढत सागर ओलांडू शकतो. कसलीच चिंता करू नये, कारण सर्व गोष्टींचं मूळ भगवंताच्या अस्तित्वामुळे आहे.  

त्याच्या सारखं व्हावं. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home