श्री
वृत्तीचं कार्य किंव्हा परिणाम खूप खोल, अदृश्य पातळीवर होत असत. तिचं कार्य गूढ आहे, आणि ते परिवर्तन होत असताना विचार, भावना, शरीर, जग, संबंध, अर्थ असे सारे गोष्टी निर्माण होतात. म्हणून अनुभवाला
अनेक स्तर आहेत, अनेक स्थिती आहेत, अनेक गुंतागुंतीच प्रकरण आहे. त्याला आपण जीवन
म्हणतो. ते होत असताना निर्मिती द्वैत आणि स्वतंत्र जीव अशी भावना निर्माण करते.
स्वतंत्र (वेगळेपणा) भाव हा *भास* आहे जो खूप परावलंबी प्रकरणातून होतो!
More is the
"distance" between any two objects; more is the force of dependence
between the two! This means that "object" signifies dependence,
relationship, change, connections, urge to control, personal tendencies and
many other subtle things of creation. A "thing" is not only visible
or physical, but it includes or vibrates also in various invisible planes! The
presence of a "thing", therefore, starts at much invisible levels! So
some vibration is always going to be present within. The fundamental vibration
is the presence of God/ consciousness.
वृत्ती किंव्हा अस्तित्वाची शक्ती कसं कार्य करते, हे विचारांच्या खूप पलीकडे प्रकरण आहे! आपण कितीही
आटापिटा केला आणि गुंतागुंती उलगडण्याचा प्रयत्न केला, तरी शांतपणा येईल का? आपण "वेगळे" आहोत (जी वृत्ती तसे दर्शवते सध्या) त्यामुळे विचार आणि
कृती आपल्याला गुंतून ठेवते. तरीही ह्याचं उत्तर किंव्हा तोडगा विचारांमधून
पूर्णपणे सामावलेला नाही. त्यासाठी श्रद्धा बरोबरीने वाढवायला लागते. ती वृत्ती
शांत करते. जशी वृत्ती शांत होते, तशी श्रद्धा वाढते.
येणारे अनुभव, क्रिया, बदल, ह्या बद्दल चिंता
नसावी. तो अस्तित्वाचा गुणधर्म आहे आणि म्हणून त्यात वावरतांना कार्य करणे आणि
नामस्मरण करणे ह्या गोष्टी जीवाने जोपासाव्यात. सर्व भगवंत करतो आणि ज्या घडामोडी
होत राहतात त्याच्या पाठीमागे त्याची इच्छा असते.
हरि ओम.
श्री
कार्य होणे. ती दैवी इच्छा आहे. अस्तित्वाची शक्ती आहे. दृश्य कसे घडते, त्यातील घटक कोणते, संबंध कसे, गती किंव्हा गुणांची
निर्मिती कशी वगैरे हे कार्य आहे. Action.
कार्य आहे त्यावरून परिणाम आहे, जीव आहे, संबंध आहे, हेतू आहे, कृती आहे. शोध आहे, भीती आहे, तत्पूर्तेपण, निर्मिती आहे, जग होण्याची
व्याख्या आहे (ideas of cosmogony, ancestors,
people, environment, connections therefore exist or get expressed). Therefore the mind
"arrives" at the process of synthesis in new ways of imagination,
memory, sequence, association, relationship, action etc. What role memory
"had" in our lives before will be different from what role it can
play now. Hence memory will always be there. What it keeps on creating, is a
fruitful inquiry.
Above is spoken
extensively in phenomenology and in inquires of tribal architecture. How people
can and do "dwell" is the inquiry. *Anything is valid*, for, the act
of making experience or expression valid is fundamental. Philosophically, it is
an act of consciousness getting translated as actions of humans. Hence the
connection.
Therefore all terms
of culture, technology etc. will be recreated again by us. Those terms mean
synthesis.
Such messages are
encoded in the following books (to name a few)
Tribal
architecture
Essential Texts
Search for a form
Pattern
Language
Spaces of the Soul
A lifeworld
Dwelling, Place and
Environment
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home