श्री
श्री
आपण दगडासारखे झालो आहोत... निगरगट्ट. करुणा जागी होण्यासाठी कितीतरी प्रयत्न दिसत आहेत social media वर होत असताना. मार्ग तसा खूप सोप्पा आहे, पण त्यासाठी आपण त्याग करायला शिकायला हवा. म्हणजे वेळ देणे, ऐकून घेणे, प्रोत्साहन देणे, प्रतिभा मनात संक्रांत करणे, हळुवार होणे, अट्टाहास सोडणे, घाई न करणे, शांत राहणे, समजून घेणे, श्रद्धा वाढवणे, मदत करणे, हेतू सोडून देणे, वगैरे.
जर सध्याची जीवनशैली असे करण्यात असमर्थ ठरत असेल, तर काय उपयोग ह्या जीवनशैलीचा?! मग स्वतःवर ही जबाबदारी होते की अंतर्मुख करुणा संक्रांत करणे, बाहेर काहीही जरी घडामोडी होत असले तरीही...
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home