श्री
श्री
सूक्ष्मातून कार्य होणे ही बुद्धीच्याही पलीकडे स्थित असणारी क्रिया असते. बुद्धीची शक्ती देखील बऱ्याच स्तरातून *प्रकट* झाली असते म्हणून तिला देखील वेगळ्याच शक्ती कार्यरत करत राहतात! म्हणजे "मी" आणि जे काही मी संबंध जोडतो आणि व्यवहार करतो, त्या सर्वांचे बीज सूक्ष्म स्तरात असते, म्हणून तिथ पर्यंत शुद्ध व्हायला अभ्यास लागतो स्थिरतेचा. मुळात अभ्यास जो आहे, तो अहं वृत्ती किंव्हा बुद्धीच्या किंवा रूपाच्याही पलीकडे शांत होणे, सूक्ष्म होणे, सत्य होणे असा आहे. आपण समजतो, तसे अस्तित्व नसते. आपला भाव किंव्हा स्मरण वेगळेपण आणि तात्पुरतेपण _प्रज्वलित_ ठेवत राहते म्हणून त्या प्रकारच्या संकल्पना, विचार, भावना, संबंध प्रकट होत राहतात आणि गुंतून ठेवतात आपल्याला. एका भूमिकेतून (role play), व्यवहार आपल्या हातून घडतो, ज्याचा उगम विचारांना कळत नाही. हे गूढ असते, म्हणून निश्चय असा हवा की शांत होऊ शकू, नाही की अट्टाहासाने सिद्ध व्हावे किंव्हा राग राग करावा किंव्हा दुःख कुरवाळत बसावे.
म्हणून स्वतःला आणि इतरांना माफ करावे. घडामोडीतून किंव्हा हालचालीतून कुणी ठरत नसते आणि कुणालाही लेखण्याची गरज नसते. आपण सर्वजण एका प्रवासात आहोत. त्या प्रवासात सत्य आपल्याला योग्य वेळ आल्यावर कळणारच आहे. तो पर्यंत सैय्यम ठेवावे आणि श्रद्धा वाढवावे.
आपण कोण आहोत,कसे जगतो, कुठे जायचे आहे,काय हेतू हवा हे सर्व काल्पनिक आहे (idea diagram). म्हणजे कल्पना जिवंत असते, ज्यात स्वतःचा भाव संबंधित असतो आणि त्या प्रमाणे व्यवहार करतो! So the idea isn't the creation (only) of the mind; but it creates the mind itself! So the idea ought to come from more subtle states than the mind. Idea isn't an identity. It is an existence. Mind isn't everything. Idea is.

हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home