श्री
श्री
लोकांचं म्हणणं असतं की सुधारणा केली की "आनंद" मिळेल...पर्यायाने राग कमी होईल असे त्यांना सांगायचे असते कदाचित! सुधारणा झाली (जसे की systems नामक प्रकार) की गोष्टी हातात आयत्या मिळतील किंव्हा प्रकट होतील अशी बाळबोध समजूत असते! I think you only can change the sequence of variables or the definition of variables.
This means the manner of creation of memory through experiences of body, mind, and vibrations alters. If the incidence of using body was extreme in historical times, it leads to a perception and imagination or feeling of environment+ people in a particular way. Compare this with virtual systems of engagement where the use of intellectual logic is extreme and that of bodily presence (in real space -time) is minimum. Or, I can say that the presence (and therefore perception) of body gets altered as the idea of space-time gets changed/ reimagined! This means there exists a connection of space-time with inner and outer tendencies and their effects or feelings of environment, people, relationships and so on. So it is one interconnected medium.
एका ही घटक्यात बदल झाला की सर्व इतर घटक्यांमध्ये बदल होतो. म्हणजे ज्या पद्धतीने भावना पूर्वी यायच्या, आता त्या पद्धतीने येत नाही किंव्हा निराळ्याच भावना येऊ पाहतात! जवळच उदाहरण द्यायचं झालं तर ज्या पद्धतीने शिकवण्याचा परिणाम मुलांवर व्हायचा "पूर्वी", आता ती शिक्षण पद्धती अजिबात काम करत नाही! उलट होणारी प्रक्रिया अशी असते की शिक्षकाला भिंतीवर डोक आपटू की काय असे वाटू शकेल!
अर्थ खूप खोलवर आहे. ह्यात मनाचे कंगोरे दिसून येतात. नाती, गोती, व्यवहार, संस्कृती, नियम, आकार, हेतू.....पूर्वीच्या संकल्पनांना मुरड घालण्याची गरज आहे. आणि सहजासहजी होणार नाही ही गोष्ट, कारण मानवी स्वभाव चिवट असल्यामुळे खूप मनस्ताप भोगायला लागणार आहे.
असो, गुंतणे आपण कधी कधी उगाचच करतो. मेट्रो आली म्हणून सुविधा झाल्या. असतील. मनोवृत्ती वरवर शांत झालेल्या वाटतात. तसे पुढच्या काळात उफळणारे वृत्ती दाबून किंव्हा मारून गेलेल्या "वाटतील", पण तसे काहीही "गायब" होत नाही! नव्या आकारास त्याच चिवट वृत्ती बाहेर येऊ पाहतात आणि निमित्त मिळालं की झालं!
Generally what people mistake as "new experience" is only a sort of recalibration of the fundamental behaviour of mind! It is the same extent of mind that is under work!
In developed countries, generally public spaces appear extremely "silent, orderly, disciplined" and many more adjectives equivalent to this mentioned feeling. But I guess that's on the surface. Deeper down, we have the same fears, feelings about existence. Noone admits this, because it is strange that human expression is hardwired to resist any revelation from other or to appear vulnerable. It is a lost battle, according to me, if one doesn't acknowledge the vulnerability of a phenomenon of form! Anger actually is a kind of admittance of having no idea of what do we do here as people?!! One foolishly thinks that one is "in control of things", whereas, in reality the truth is profoundly different.
दृश्यात येण्यात खूप कष्ट असतात...स्तरातून, स्थितीतून, वृत्तीतून, मनातून, आकारास येणे! आणि एकदा आलो, की इतकं गुंतून राहणे की ती वस्तू डोक्यातून न निघणे. आणि शेवटी त्याच वस्तूत असंख्य पद्धतीने गुंतून राहणे काहीही अर्थ नसतांना ( *उगाचच*). अर्थात, हे नैसर्गिक असावं, देवाकडून आलेलं कार्य. मेट्रो ची चाव चाव किती होते! कुठलीही गोष्ट घ्या...चाव चाव असतेच! तरीही आपण काही चावा घेण्याचं सोडत नाही! बघा आता, की वृत्ती किती खोलवर गेली आहे ते!
म्हणून का होईना, नामस्मरणाचा ध्यास घ्यायला सुरुवात करायला लागते. ही देखील प्रक्रिया हळू होणारी आहे. सैय्यम खूप हवा. कृपा होईल.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home