श्री
आपले विचार कुठून येतात, याला बरेच स्तर असले हवेत, म्हणून त्यातील घटक, संबंध, भाव,
हेतू, परिणाम, अनुभव आपण
भोगतो. त्यात "मी" हा भाव आहे आणि "विचार होणे/ वावरणे/ असणे"
हे चक्र आहे. मी आणि विचारांची पद्धत ह्यात अनेक स्तरांचा संबंध आहे, म्हणून जसे विचार बदलतात, तसा भाव बदलतो, जगाशी संबंध बदलतो आणि मी ही जाणीव बदलते. सुरुवात कुठून करणे हा प्रश्न
यावा हे कळण्यासाठी, पण त्याचे उत्तर गूढ आहे आणि ते
श्रद्धेच्या मार्गाने चालत कळू शकते किंव्हा स्वीकारलं जाऊ शकतं.
हा जीवनाचा किंव्हा अस्तित्वाचा गुढपणा आहे. त्याचा अर्थ खूप
सुक्ष होण्यामध्ये आहे, असे संतांचे म्हणणे आहे. हेतू, काळजी, चक्र, वृत्ती, तात्पुरते वाटणे,
कर्म करण्याची हाऊस, सिद्ध होण्याची खटपट,
वेगळेपण - यांचा उगम खूप खोलवर स्तरात असतो आणि तो स्वभाव त्या
स्थितीत निराळाच असतो! तिथं पर्यंत जाण्याचा मार्ग आणि स्वीकारण्याची शक्ती
नामस्मरण देते. तसे ते शुध्द होण्याचे चक्र आहे.
हरि ओम.
श्री
वरील लेखातून असे दिसून येते की शक्ती म्हणजे असणे आणि
त्याचे दुसरे रूप म्हणजे कार्य होणे, आकार घेणे, गतिमान
होणे, हालचाली दिसणे वगैरे. शक्ती असतेच, ती भगवंताची असते आणि त्या भावातून, शांती रसातून
रूप प्रकट होते. प्रकट होणे ही देखील अनंत स्तरांची प्रक्रिया आहे, ज्यावरून शेवटी आपल्या जगाची जाणिव होते. विश्र्वविशलेषण हे आहे - म्हणजे
निर्मिती क्रिया आहे.
In this sense, there is no objection cause of universe,
so it is obvious that the cause has to be something Divine or beyond anything
one can even imagine.
The cause of creation is not the thought that is felt. To
base all meanings on thought has repercussions - causal identities, causal
actions, causal self awareness and the emphasis on meaning creation to make or
conceive a product (purpose/ concept) are some of those self imposed
requirements. Therefore also, logic, limited time and space, optimization,
increased pace of development, fragmentation, ruptured, proving oneself are
also extensions of this basic assumption of thought. Fundamentally - fear and temporariness.
So deep rooted is this sense of incompleteness and fear!
शक्तीचे जागे होणे म्हणजे या चक्रातून बाहेर होणे आणि असे
वावरणे की त्यासाठी विचारांचा साचा लागू नये. मी असतोच. मी पूर्ण आहे, हे ओळखणे आणि
होणे.
हरि ओम.
0 Comments:
Post a Comment
<< Home