श्री
श्री
सर्व काही होत असते. आत्मा अशी गोष्ट आहे, की तिचे अस्तित्व शांती भाव आणि दृश्य प्रस्थापित होण्यात राहते. The form of Existence is transcendental _and_ visible at the same time. म्हणून अंतर्मुख अस्तित्व भाव आणि बहिर्मुख अस्तित्व भाव दोन्ही ध्यानात येऊ पाहतात आणि दोघांचाही _संबंध_ असतो. संबंध असतो म्हणून प्रश्न येतात, व्याकुळता असते, वृत्ती असते, आणि मुख्यतः *प्रवास असतो मार्ग आत्मसात होण्याचा*. प्रत्येकाचा प्रवास वेगळा, पण प्रत्येकाला प्रश्न असतात, जे सांगता येत नाही, व्याकुळता बोचणारी होत असते, कुणाला काय सांगू असेही वाटते, वगैरे...त्यातून मार्गाचा *शोध* असतो. हे सर्व गूढ आहे, मान्य आहे. त्या भीतीतून परिवर्तन होत आपुलकी स्थित करायची असते. स्वतः जसे आपण विलीन होतो, तशी आपुलकी प्रस्थापित होते.
प्रश्न असेही असू शकतात, की शांती आत्मसात करावे किंवा विषय/ दृश्यात गुंतून राहणे? एक काळ जायला लागतो, की त्यातून हा प्रश्न गळून पडतो (विलीन होतो, शांत होतो) आणि शांती भाव स्थित होते. ह्याला देखील प्रवास म्हणावा. हा भगवंताने दिलेला आहे. तो स्वीकार करायला हवा. ह्या प्रवासाला "का" विचारू नये किंव्हा चिकित्सा करू नये. प्रवास असतो.
मी अस्तित्व आहे. म्हणून खूप साऱ्या गोष्टी असणार आहे, संबंधात प्रकट होणार आहे, आणि ते विलीन (शांत) होण्यासाठीचा मार्गही जाणवला जाणार आहे.
हरि ओम.
Shree
Messiness or incompleteness is ok to have. Messiness requires acceptance and handling with care or synthesis...both. This feeling can't be blocked or lay hidden.
Therefore what are the ways wherein this feeling can be channelised and made calmer?
This feeling is inherent in a human being. But multitasking or then AI,...is it a means to calm this feeling? Is anything really to be "solved" and looked at?
Hari Om.

0 Comments:
Post a Comment
<< Home