श्री
श्री
वासना, मी, force, बहिर्मुख शक्ती, गुंतण्याचा स्वभाव, कृतीचा अट्टाहास, घातक ठरणे - हे एकच असते. त्याला अहं भाव संबोधले आहे.
तीच शक्ती शांती मध्ये परिवर्तित होऊ द्यावी लागते आणि त्यासाठी तिच्यावर उचित संस्कार करावे लागतात.
शक्तीने जे सध्या रूप घेतले आहे, ते विलीन होऊ द्यावे लागते, म्हणजे सूक्ष्म, विशाल आणि शांत होऊ द्यावे लागते. त्यासाठी नामस्मरण करावे.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home