श्री
श्री
शांत होणे हे परिस्थितीच्या पूर्णत्वावर आधारित नाही. किंव्हा भूमिका घेण्यावरही आधारित नाही. किंव्हा इतिहास समजून घेण्यावरही अवलंबून नाही. कुठल्याही घटक्यामुळे आधारलेले नाही. सर्व जगाचा आधार सोडून देणे, म्हणजे तेच आधाराचे *स्थान* भगवंताने भरून घेणे, असे होते. अस्तित्व शक्ती असल्यामुळे आधाराचा *भाव* प्रत्ययास येतो. त्याला आपण जाणीवही म्हणू. भगवंताचा आधार वाटायला हवा, जाणवायला हवा...तरच दृश्याचा परिणाम शिथिल होतो.
दुसऱ्यांच्या संकल्पना असावेत. ते साहजिक आहे. पण त्याच्यावर आपण ठरत नाही. नाही त्यावर स्पष्टता स्वतःची व्यक्त करायला लागते. नाही त्यावरून आपली मनाची स्थिती ठरू द्यावी. One is not answerable to anything, as a matter of realization. One only is.
वेगळेपण आणि तात्पुरतेपण असणार आपल्या भावनेत. त्यातून स्वतःचा अर्थ दृश्याशी जोडू नये, तो अध्यात्मिक पद्धतीने समजून घ्यावा. दृश्याचा स्वभाव अध्यात्मावर निर्भर आहे, तो स्वभाव स्वतंत्र नाही. Relation is the fundamental aspect of Existence. Except for Existence Itself, nothing is independent.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home