श्री
श्री
गोष्टींचे स्वरूप, धीमेपण, गर्दी, वेग, हळुवारपणा, क्षण, साखळी, एकातून एक, विघटन - हे ध्यानात येत राहते लाटाप्रमाणे. ते, त्यांना प्रश्न किंव्हा प्रतिक्रिया न देता, फक्त स्वीकारावे.
रेषेची चिंता नसावी, न ध्येयाची, न गतींची, न हालचालींची, न क्षणांची. ध्यानात कुठल्या प्रकारे गोष्टी उलगडत जातील, ह्यावर शांतीने बघावे आणि स्वीकारावे.
कार्य माझे नसते, तसेच कुणाचेही नसते. कार्य फक्त स्थित होते. मग त्या "फक्त असण्यात" आपण वावर करावे...
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home