श्री
श्री
*आपुलकी* अध्यात्माच्या दृष्टीने म्हणजे सतत घडामोडीत गुंतून राहण्याची गरज न राहणे आणि त्यामुळे शांती अनुभवत राहणे.
दर रोजच्या व्यवहारात त्याचा अर्थ असा होऊ शकतो, की इतरांच्या वृत्तीमुळे किंव्हा संवादामुळे व्याकुळ होऊ नये किंव्हा चिकित्सेत गुंतून राहू नये. प्रतिक्रिया स्वतःची किंव्हा इतरांची काहीही होत असली, त्याचा विचार करण्यात काही मिळत नसते, हे ओळखणे. म्हणजे कुठल्याही रूपावर त्याच्या स्वभावामुले कष्टी होऊ नये.
थोडक्यात दृश्यात होणारी आसक्ती कमी होऊ देणे. फारश्या विचारांच्या मागे जाऊ नये. विघटित क्रियेची काळजी करू नये.
Logic is the working of the Divine Will. It might be referred to as Divine Vibrations. Therefore _acceptance_ is to understand this Divine Logic which operates and sustains us.
हरि ओम.

0 Comments:
Post a Comment
<< Home