Friday, June 30, 2023

Shree: Engagement

 

Shree: Engagement

Whatever the matter of existence, whatever the process of becoming and encountering and engaging, “I” get formed and I am required to perceive life with all its variations, experiences and signals. It has been called upon me to become engaged in action – as a Principle of Existence – and it has been called upon me to understand what is action, what seems to be the purpose of action and for what or whom does one engage in doing something. Regardless of the incompleteness of realizing the truth within me, I have been created with a fluid character, dependent on everything with a self and coming from consciousness, ingrained with vibrations and perceiving with the nature of mind and body. Thus, I see life with all these dimensions – connected, sequenced, evolving, changing, fluid, and interdependent and so on.

There is a whole lot of dilemma and struggle in this situation and the answer to peace, it is said, is not “situated” in any concrete point of motion. Whatever I have been made of, presupposes many things (expectations and attachments) and that causes pain whenever something “appears” to change. There are unknown fears and that happens because beyond a point, vibrations or mind or body cannot reach or know the Ultimate Truth. Fear leads to many compulsions or interconnected forces and the only way to counter this force is to surrender to the force of creation by being engaged without any limited purpose.

This again requires learning or a continuous engagement with life. One may keep thinking, be engaged with internal struggles, but one should persist. It is a lot of calling I agree and may generate enormous pain. Perhaps how I should view this is to transcend pain itself, no matter its origin and intensity.

In the experience of pain we avoid or cringe from expansion. This is a mistake we commit, since avoidance does NOT stop pain. Expansion means to let go off perception caused by our ego and to do the action for Universal Principle.  I do not know the answer for pain or anger and why or how it generates and even if I did, it means that there is justification and defense for actions. Regardless of whatever gets “created” has a Divine purpose and so should be accepted and subsequently engaged with. This is all we can keep doing.

Hari Om.

Shree: Form

Shree: Form

A form is a movement – of vibrations, thoughts, feelings and body operating in the web of manifestation. All creation comes from consciousness as the absolute single medium having the inherent potential to vibrate and generate a form. Words “generation” or “creation” are just a phenomenon – they do not mean anything in concrete terms. What is there or ‘not’ there – is a question that is irrelevant. Everything – either as One or as motion “exists”.

Thus, a form is born from imagination (vibration) and changes and goes away (or dissolves). A form takes on its own perceptive quality based on its character and hence all forms are aware of existence in varying degrees.

This form is what is signified as “I”. It is the nature of manifestation to keep changing and being interconnected (or conditional) and hence the feel of incompleteness for us. As things appear, a human “form” seems to be curious about the inquiry of existence, more than any other forms and hence this search or encounter or struggle. If we ask God why He put us into such a scenario, then His answer I believe would be “Nothing personal dude!” And indeed, nothing is personal in fact. We take it personally and that is where the learning is.

Divinity is in becoming. And it means to become unconditional and full of bliss, so much so that space and time melt away. There is no use running here and there and hoarding things and looking for control or avoiding anything. Avoidance actually (of any kind) equally sets up a chain reaction which comes back to us in some different form which was not even imagined before! Therefore, the ego hoards something and avoids something else – the combination thereof generates a momentum that it has to manage. The duality of hoarding and avoiding (or even preferring as a choice) needs to dissolve. In the same way, whatever we perceive is some kind of self generated momentum and it is so vast, subtle, deep and complex that fundamentally it is from the presence of God. The bottomline is to accept everything as it comes and goes and keep doing or engaging with existence. Try not to label any meaning or pass judgment for anything – all is Divinely inspired, so all is meant well and all will be ok.

Hari Om.


Thursday, June 29, 2023

Shree: relationships

 

Shree: relationships

relationships just happen. it happens from the presence of consciousness that is "bestowed" with the inherent property of vibrations that create sequences and then many interrelated forms. perceptions and thoughts also are conditional and constructed out of this phenomenon. a certain thought or vibration is "formed" and then it goes - it is "formed" in a medium of consciousness - the medium is full and everywhere and infinite and is beyond limited space and time constraints. whatever we see, think, feel, do , perform, imagine - all is through this medium. it Exists and hence all motion is possible.

just as there is no logical (which means justifiable, quantifiable, control freak, critical, intellectual, authentically articulated, production based, systematic, predictable and so on) basis for presence of vibrations to occur and create situations; in the same way why should then we even expect or crib about developments and encounters created by perception? can intellect go beyond conditioned logic?

encounters...is something we experience and can keep modifying - the movie can keep changing or the dream of living can keep changing. this is one. secondly the movie or any element of the movie (vibration) is not absolute or real and hence identification with the same is not necessary to base all our feelings on the same. if we can just believe in Soul and become still while changes happen, then we become peaceful. changes may mean pain, anger, hurriedness, slowness, death, life, scream, whisper, silence, noise, shout, intimacy  - anything.

thus it will be seen that we work out of "ego" whose origin is too deep rooted, mysterious and more than just logical analysis. this needs acceptance, and trust in God.

while practicing trust it is essential to know that things will remain incomplete but there is scope for becoming whatever is appropriate and it is a moral right to become steady.

Hari Om.

Shree: systems...

 

 

Shree: systems...

it is stupid to be in systems....systems of living or actions that defend the ego or continue the ego. ego is nothing as a concept  - it is only an imagination, but not the truth. all systems perhaps are born from tendency of ego to sustain itself or to cause some movement of variables.

at any given moment of existence of time and space, a being-in-motion can decide if it wants to transcend  this attachment or continue with it. why is it in motion is not a point of debate and even it may be seen in that way, one still needs to realize what Existence is and decide to transcend motion. i do not think there is any escape from this question of dilemma or contradiction or struggle or vibrations  - one is "born" with  this question so to assume that it should go away or should not be there is not going to work. this probably means to be "born" with this tendency of vibrations that create fear or makes us control freak. there is no reason why should this even exist but we sustain this inquiry and it continues to make us perceive change and fear.

all is imagination or a make-believe world. i create it or imagine it, so it becomes real. even "i" is an imagination and all is existence.

if i dissolve, if the being-in-motion dissolves, then there is absolute tranquility.  

Hari Om.

Wednesday, June 28, 2023

Shree: acceptance of motion

 

Shree: acceptance of motion

we are spiritual beings coming from God or formed from God. there are compulsions because of vibrations that create language of perception - conditions, change, feelings, control, letting go, acceptance and so on. we will always exist and have unlimited potential to become anything. what the potential leads to and how it is affecting you at the given moment is not to be worried about or feared about. it is all about creation and in this reality, creation means to exist in some state of being. sitting or running or choosing something or avoiding anything is played in illusion or in motion or in vibration or as a construction. it is a force of Existence that acts or does everything or perceives everything as One medium and makes us perceive things differently and hence the "struggle" that is "felt".

behind all forces of existences and all tangibles and intangibles (visibility and non visibility is the force or action or the will of God). we are imagining things from vibrations and also perceiving because of vibrations - and that is how we connect and make something "alive and changing and dependent". have faith and put faith in the Will of Divine Action. what we are is always for God and of God and by God.

incompleteness is not a fault or to be ridiculed or directed at anybody - other or self. it makes forms but the forms themselves are coming from the language of motion or vibrations. motion only exists. this has to be accepted. in this acceptance, perhaps we are spending billions of moments and billions of lives. in  this acceptance, we become steady. the entire life can be said as an action of becoming absolutely steady and focused on the One.

Hari Om.

Shree: decide

 

Shree: decide

things get resolved by themselves - behind everything is God's hands. the presence of consciousness means potential of creation and of being anything. it can take any movement, any form, any situation, any character. all is imagination and that is the property of vibration. i never die and i never was born. dyeing and being reborn is about movement or the potential of God by His presence.

there is no such thing as remaining disconnected  - for that surely means nonexistence. no matter what, we are connected and that is the reason that conditions get generated for motion and we get created and experience life. and all of this creation comes from God.

in order to know God, one has to become silent, be observant, non judgmental, full of acceptance, patient and remembering God and being steady. Since mind is a matter of creation and imagination, it can make anything real because of the property of "existence". this means that motion is incidental and it has nothing to say as far as "solution" of peace is concerned. mind is mind and this means that it can become absolute existence. it has to first decide, persist and lay trust.

Hari Om.

Monday, June 26, 2023

श्री: साप-शिडी

 

श्री: साप-शिडी

कार्य घडतात, परिस्थिती उद्भवतात, वर-खाली प्रकरणे होतात, सोंगटी पडते, कधी एक, तर काही सहा. एक किवा सहा त्यावरून चांगल कि वाईट हे सांगता येत नाही कारण कुठल्याही अंकावरून (निर्णयाने) शिडी लागते किवा सापही लागू शकतो! त्यावरून आपण पुढे जातो किवा खूप मागे येतो. त्यावरून आपण स्वतःच कर्तृत्व ठरवत बसतो! किवा साप “न येण्याचा” आटोकात प्रयत्न  करतो; किवा नेहमीच शिदि पाहीजे असा अट्टाहास धरत राहतो! थोडक्यात दुखी होतो. आपण स्थिर कधीच नसतो; म्हणून कधी-कधी शिडी किवा साप हातात लागतात. “शिडी”, “साप” किवा “अस्थिर” राहणे हा मनस्थितीचा परिणाम आहे. आपली वृत्ती ठरवते कि शिडी काय, साप काय, पुढे काय, मागे काय, चढण काय, उतार काय वगैरे. वृत्ती वरून सोंगट्या हलतात  - आणि कुठली सोंगटी पाहिजे - हे देखील बुद्धीच्या ताब्यात नसत! पण सर्व काही वृत्ती करत राहतात हा सर्व खेळ!

हे माहिती असल्यास, वृत्ती शांतपणे बघितली कि ती निघून जाते – त्याचा परिणाम आपण स्वतःवर करून घेत नाही – त्यातून काही कोड सोडवण्याची प्रतिक्रिया आपण करत नाही – किवा आपण वृत्तीतून विचार उमटू देत नाही. हे शक्य तेव्हाच घडू शकतं जेव्हा एका “शक्तीची” जाणीव आपल्याला होते. ती शक्ति कार्यशील असतेच, क्रिया सतत घडवते आणि ज्ञानमय असते.

आपल्याला परिस्थिती साप-शिडीची रचना वाटते – आपण सतत गुंतलेलो असतो आणि घाबरतो. मुळात सर्व काल्पनिक असल्यामुळे आपण गती नाही, किवा साप नाही किवा शिडीही नाही. सर्व भ्रम आहे. आपण नाही तर गती नाही किवा कुठलीही विश्वातील वस्तू नाही. आपण आहे तर सर्व विश्व आहे, नाहीतर एकच भगवंत आहे.

हरि ओम.

Saturday, June 24, 2023

श्री: श्रद्धा

 

श्री: श्रद्धा

स्वतःच्या जीवनातल्या घडामोडीचा विचार केला तर दिसून येईल कि त्रास आपण स्वतः ओढून घेतलेला आहे. त्याच कारण कळणे महत्वाच आहे अस मला वाटत.

स्व म्हणजे शक्ति जिची सूक्ष्म आणि स्थूल बाजू आहेत. आपल्याला स्थूल बाजूचेच आकलन साधारणपणे होत राहत. त्या स्थूल बाजूचा स्वाभाव म्हणजे बदल, परावलंबन, आकार, भीती, बुद्धीचा स्वभाव वगैरे. आपण दृश्यातच गुरफटून जातो.

दुसर अंग म्हणजे सूक्षम बाजू जे बदलत नाही, एकच असते, जिला स्थळ आणि काळाच बंधन नाही आणि ती दृश्यातीत, अनंत, अनाहत, अचित्य असते. तिथे आपली सध्याची पोच नाही.

ह्या दोन स्थितीच्या मधली स्थिती अशी कि जिकडे आपल्याला वृत्ती दिसतात, प्राण दिसतो. हेही सहजासहजी आकलनाच्या पलीकडे असत.

सांगण्याचा तात्पर्य असा कि आपल्यावर बर्याच स्थितींचा प्रभाव पडलेला असतो ज्यावरून आपण विचार करत राहतो आणि भावना व्यक्त करत राहतो आणि सतत प्रश्नांमध्ये अडकलेलो राहतो. आपल्याला वाटत राहत कि उत्तर – शाश्वतीची, भीती घालवण्याची, शांत होण्याची – सर्व काही दृश्यामध्ये सापडतील. आपण अशेच का आहोत, काय करायला हव, आपला अभिमान, आपला न्युनगंड असल्यास, अशाश्वतीची जाणीव आणि त्याला प्रतिउत्तर देण्याचा अट्टाहास, राग, लोभ – सर्व काही ह्या दृश्यामध्ये गोष्टी “सडलेल्या” असतात.

हे जरी कळल तरी आपला अट्टाहास राहतो कि सूक्ष्माचा स्वभाव कळून कळणे, जेणे करून त्याचा प्रभाव आपल्याला कसा आजमावता येईल दृश्याच्या दुनियेत. तर ते काही साध्या होत नाही कारण हा विचाराचमुळी आपली स्थूल बुद्धी करत आहे (only logical dimension) म्हणून आपला प्रयत्न देखील लटका पडू शकतो.

सूक्ष्माच रुपांतर आपल्यावर आणि आपल्या जीवनावर कसा होतो ते बुद्धीच्या गुणधर्मावरून सांगता येणार नाही – ते बरच “गूढ” प्रकरण ठरत आणि म्हणून “श्रद्धा” ठेवायला लागते “आत उतरण्यासाठी”. श्रद्धा ठेवायला लागते ती “शक्तीवर” जे सर्व विश्व चालवते आणि घडामोडी करून आणते. त्यामध्ये आपणही होत राहतो आणि मावळतो.

श्रद्धा जशी वाढेल, तसतस आपण सूक्ष्म बनत जातो. श्रद्धा ठेवणे आणि परिस्थिती – ह्याचा काहीही संबंध नाही. परिस्थिती आपल्याला काहीही दृश्य दाखवते ज्याला तसा काहीही खरा सत्य अर्थ नसतो. परिस्थिती कशीही असली तरीही आपण सूक्ष्म पातळीपर्यंत पोहोचू शकतो कारण सूक्ष्म होणे म्हणजे वृत्ती शांत करणे. म्हणून बर्याच बौद्धिक विचार इथे काम करून शकत नाही. सर्व वृत्ती शांत करणे शक्य आहे. श्रद्धा असावी.

हरि ओम.

श्री: खोल उतरणे

 

श्री: खोल उतरणे

भगवंत म्हणजे शक्ति आणि क्रिया - विश्व अनंत काळ चालवण्याची. ह्या मध्ये बर्याच सूक्ष्म वृत्तीचा समावेश होत असतो, ज्यावरून आकार निर्मितीला येतात, काही काळ टिकतात, आणि विलयास जातात आणि दुसरीकडे नव्या प्रकारे परत “दृष्टीस” येतात. हे दृष्यमय जग एक अस्तित्वाची स्थिती आहे; अश्या अनेक स्तिथी असतात आणि एकमेकांचा संबंध सहाजिकच त्यांच्यामध्ये असतो. सर्व स्थिती घडवणारी “शक्ति” किवा “बदल” किवा “अनेकपणा” किवा “जाणीव” किवा “दृश्य” किवा “गती” ती एकाच सूक्ष्म भगवंताकडून उद्भवत राहते. सगळ्यांच्या पलीकडे ती सूक्ष्म, अनंत, अनाहत, अचित्य शक्ति ती असते म्हणून ती आपल्या बुद्धीला किवा मनाला जाणवणे कठीण जाते.

आपण त्या शक्तीकडून निर्माण होत राहतो आणि विलयास जातो. शक्ति खरी आहे, आपल त्या शक्तीला “चिकटणे” खरं नाही. शक्ति आपल्याकडून बर्याच बौद्धिक कल्पना, विचार, भावना, शरीर नर्माण करत राहते आणि त्यात आपण “उत्तर” शोधत राहतो. उत्तर शोधण्याच कारण अस कि आपण “भीती” बाळगतो आणि आपल्याला अस्तित्वाच सत्य स्वरूपाच आकलन पूर्णपणे झालेलं नसत. इथे गोंधळ उडतो स्वतःचा.

सर्व गोष्टींचा “उगन” वृत्ती मधून आहे आणि वृत्तीचा उगन भगवंता मधेच सिद्ध आहे. आपल्याला त्या सूक्ष्म मनाकडे जायच आहे – जाणे म्हणजे बनणे.

दृश्याच्या पकडीत राहणे किवा देहबुद्धीने विचार करत राहणे म्हणजे आपण अजून खूप स्थूल भूमेकेवरच आहोत आणि “वरच्या” किवा स्थूल बुद्धीतून विचार करत आहोत – तिथे भीती आणि चिंता आणि त्रास आणि अभिमान स्तीत असतात. The task is to go inwards till we reach (and become) subconscious where vibrations are seen or observed. तिथे वृत्ती वावरतात आणि जातात आणि आपल्याला जर शांत राहता आल, तर आपल्याला भगवंत देखील दिसतो.

तस आपल्याला काहीच करायच नसत  - प्रयत्न आहे वृत्ती शांत करणे  - ते कुठल्याही माध्यमातून करा – विचार, मन, कार्य...”आत खोल जात राहणे हे गरजेच आहे”.

आपण वरच्या भूमिकेवरच जगत राहतो. “जग” किवा “विश्व” हे भासणे म्हणजे आपण वरवरचे जगतोय; स्थूल आहोत. मग प्रश्न पडत असतात कि एखादी गोष्ट का, कुठे, कशी, कुणी, कधी घडवली आणि स्वतःला त्रास करून घेतो. परिस्थिती त्याला उत्तर नाही. उत्तर मिळाल तरी समाधान होत नाही; आपली वृत्ती बदलतच राहते; आपल्याला गोष्टी खर्या वाटत राहतात; आपण घाबरतो; आपल्याला अशाश्वती बेचैन करत राहते...हा सर्व दृश्याचा पगडा आहे मनावर. There is no such thing as achieving perfection in the world of motion or manifestation – things will appear incomplete, we will be engaged into thinking and that is where the problem lies. We will try to fix something and the problem will still persist. It is the nature of the manifested world to be in motion. The motion also makes us and it forms the ego. Ego is a trap and a loop of thoughts and it creates attachment to the changing forms. Therefore, we need to awaken from this tendency of imagination. imagination is born from vibrations and that creates movement and conditions of change and dependence. आपण आत खोल उतरणे महत्वाच आहे.

हरि ओम.

Friday, June 23, 2023

श्री: शक्तीचा दसरा भाग

श्री: शक्तीचा दसरा भाग

आज मनात असा विचार येतोय कि आपण विषयाच्या आधीन किती असतो! एखाद्या शाश्वतीसाठी आपण किती पहलू बघतो, त्रास करून घेतो, जर-तर भूमिका पत्करतो, भीती बाळगतो, श्रद्धा ठेवत नाही, देहरूपी विचार करत बसतो, बदल अनुभवायला नाराजीचा सूर व्यक्त करत राहतो...आणि हे काही प्रकरण संपत नाही!

कुठलाही विषय घ्या, आपल्या अस्तित्वाची व्याख्याच बघा! वरील सर्व विचार लागू होतात! म्हणजे विचारांच्या पाठीमागे काहीतरी आहे जे मनात गोष्टी, कल्पना, तर-वितर्क, संकल्पना, भावना, निर्माण करत राहतात. हे सर्व “काल्पनिक जग” म्हणून संबोधित केल आहे, ज्याच्या मध्ये आपण निर्माण होतो, विचार निर्माण होत राहतात आणि आपण कृती मध्ये गुम्फलेलो जातो. विचार काहीही केल्या सुटत नाही, थांबत नाही आणि आपण शांत होत नाही. आणि हाच आपला खरा आजार आहे. One “refuses” to be relaxed.

अस्तित्व ह्यालाच म्हणतात. प्रयत्न आहे स्वतःला शांत करण्याचा. शांत होऊ शकतो जेव्हा भागवत वस्तूची प्रचीती येते. म्हणजे आपण स्वतःच्या प्रयत्नांना किवा अनुभवांना “दोष” देत नाही, शाश्वतीचा अट्टाहास सोडतो, बदल स्वीकारतो, कोणामुळे, का, कधी, केव्हा, कसा – ह्या सर्व प्रश्नांचा परिणाम स्वतःवर पाडून घेत नाही किवा त्यावरून स्वतःवर दोष निर्माण करून घेत नाही.

निर्माण काय करायच आहे – ते अस्तित्वाच्या शक्ति मध्ये पुरेपूर शक्य आहे. निर्माण काहीही होत राहणार आणि त्याच शक्ति मधून आपण झालो आहोत. तर अस्तित्व म्हणजे शक्ति आणि विलक्षण घडण्याची क्रिया. आपण निर्मिती आहोत, शक्ति आहेच त्या निर्मितीत. आणि शक्ती म्हणल तर “भगवंत” आहेच!  

आपण काय व्हाव आणि काय बनाव ते आपल्या हातात आहे – निर्माण क्षमतेमुळे. भगवंत आपण होऊ शकतो किवा दृश्यात रमू शकतो. आपला हित आपल्याला शोधायच आहे आणि बनायचं आहे.

हरि ओम.

 


श्री: शक्ति

 

श्री: शक्ति

विचार येत राहतात, कार्य घडत राहत, परिस्थिती घडत राहते, आपण होत राहतो, उत्तर शोधत राहतो, आणि हे अनंत काळ प्रत्ययला येत राहत. आपण जन्म पहिल्यांदा घेत नसतो आणि हा शेवटही नसतो. वृत्ती उद्भवते आणि मावळलते. त्यातूनच आपल्याला दृश्याच्या गोष्टी भासत राहतात आणि आपण बुद्धी आणि मन वापरत राहतो हे सर्व समझुन घेण्या करता. हा एक विलक्षण प्रकार आहे आणि अति सूक्ष्मातून उगम होऊन पूर्ण विश्व तैय्यार करणारा आहे! त्याची सुरवात अनाकलनीय आहे, शेवटही अनाकलनीय आहे आणि आपण आणि विश्व हि “मधली स्थिती” जाणवत राहते. त्याची भीती आपल्याला वाटते. हे सांगून सुद्धा बौद्धिक पातळीवर गोष्टी कळू शकतात पण अनुभवावरून पलीकडे जाणे हे मात्र करायला लागत.

भगवंत अति सूक्ष्म वस्तू आहे ज्यात एकपणा आणि बदल नाही. त्याच्या मध्ये निर्माण होण्याची “शक्ति” (potential) विसावलेली आहेच. शक्ति आणि भगवंत वेगळे नाही. भगवंत म्हणालो तर शक्ति आलीच आणि शक्तीचा उल्लेख केला तर त्याला आपल्याला “भगवंत” त्या नावाने संबोधित करायला लागत.

थोडक्यात म्हणजे भगवंत आहे अस्तित्व ज्याच्यामध्ये कार्य करण्याची क्षमता आणि शक्ति आणि ज्ञान पूर्णपणे आहे. त्या शक्ती आणि कार्याच्या माध्यमातून सर्व विश्वातील घडामोडी होत राहतात. त्या विश्वाचा एकच छोटासा ठिपका आपण असतो! एकच माध्यम असल्यामुळे त्याच ठिपक्याला स्वतःच्या शक्तीचा अंदाज करून घेता येतो आणि तेच शक्तिरूप तो बनू शकतो! जीवनाच सार समझुन घ्यायच असेल तर ते हेच कि आपण भगवंत सारखं होऊ शकतो, आपण भगवंतच आहोत – हे आपण जाणून घेऊ शकतो!

ह्याला खूप सय्यम लागत. इतर वेळेला आपण खूप विचारांच्या मागे पळत राहतो कारण वृत्ती आपल्यावर ताबा मिळवते! वृत्ती भगवंताचीच आहे आणि ती जे काही उद्भवते त्याला स्वीकारणे आपल्या हिताच ठरत. गीष्टी घडतात, ते का, कस, कधी, कुठे, कुणामुळे  - अशे असंख्य प्रश्न आपली मनोवृत्ती निर्माण करत राहते कारण भगवंत आपल्याला कळलेला नसतो.

जे काही आपण विचार करतो, जे काही वाटत, जे काही ऐकतो, जे काही बोलतो, जे काही घडत – ते भगवंताच्या अस्तित्वामुळेच असत. आपण उगाचचं चिंता आणि त्रास करून घेत असतो. गीष्टी फक्त जाणवायच्या असतात, त्रास करून घ्यायचा नसतो. त्यासाठी भगवंताची जाणीव वाढवायची असते.

हरि ओम.

Shree

 

Shree

being silent is a strength. action without expectation is a strength. just being is a strength. remembrance of God behind everything; every manifestation is required. this is not the first life i have had or am experiencing and neither this would the last. in this existence, i only am - as action, as response as connections, as tranquility, as something or the other. that something or the other does not inform my worth or justification or evaluation or anything or even feelings. what is received, is received with full acceptance. it is His Will that is valid and works through us. if certain things ought to manifest, they would, if certain things ought to get perceived, they would, if certain changes ought to materialize, they would, if certain movements ought to happen, they would. thoughts would come and go, so would feelings, so would a body and this coming and going will create some changing perception (temptations, tendencies, pulls, repulsions and so on) and one would be tempted to be distracted by all these engagements. distraction is the effect of ego. it happens, so it must be a part of learning.

however, life is not a linear track and neither is it purely logical or conditional or anything for that matter. life is life and in it there is always a place for silence and tranquility. 'i' am not logically made - i am from consciousness coming all the way to vibrations and momentum and a form and manifestation and connections and this too happens in billion ways and is mysterious. accept this phenomenon with an open heart and a neutral meaning and a compassionate feeling why am i here and why should i be here - need NOT be evaluated as questions at all! well, i am here! i am of Divine fabric - just as everything else is. the seed of everything is Divine. logic is limited because it predicts sequences and applies everything as a formula and hence thinks that it can "control" new experiences or shape them. that is equally applicable for philosophy. because life does not turn out logically and becomes unpredictable, there exists a place for - trust and becoming unconditional. trust can develop when the aspect of "eternity" and "One medium" is felt. everything already exists - nothing actually comes or forms or changes or goes and even if something does undergo changes or remains dependent or anything for that matter, it is still an aspect of existence that is always there. so generally an awakening within us is required. many times we respond based on flawed understanding of self where ego is prominent and we act through ego. this is harmful for the self, which is connected with the cosmic web. there is no need to respond or react or shout or run or keep producing anything nor of any expression or of proving any point. all is shortsighted concept - rise beyond all this and become steady in tranquility.

it is always His Divine Action that takes place and in His presence i exist and breathe. God is to be trusted for everything He offers and makes. there need not be any place for doubt or fear. in inculcating trust, there may be experiences meant for us to undergo and learn. that is inevitable part of evolution. accept it with an open heart.

Hari Om.

Thursday, June 22, 2023

Shree: Existence

 

Shree: Existence

existence. this feeling means something. perception takes place, there is a vibration, a thought, a mind, a feeling and a body. through this some change is observed, dependence is felt, conditions are formed, action takes place and a feeling of self develops. it is only one medium perceived or acting as any. hence everything is interconnected, no matter how many claims for "independent identity" are stated. in fact in motion, there is no such thing as independent existence. and that is also true for all forces, all forms, all manifestations, all perceptions, all life forms, all situations. trees and plants would be communicating with themselves and are also "aware" of existence and hence can sense our presence just as we can theirs.

therefore, awareness is about existing as some kind of vibration that comes and goes and creates interdependent forms out of One medium. it is the property of this medium to vibrate and create forms that also include thoughts, feelings and subtle vibrations.

tranquility is the basis of being. and this later on, because of its own property, creates manifestations. therefore, the reverse process of coming back to the Soul is also possible through our introspection, realization and acknowledgment of tranquil feeling within us which is not answerable to worldly compulsions. we are tranquil beings and this property exists for itself, unconditional and completely at rest and non moving.

i accept the fact that i have manifested and in this manifestation i am required to respond to laws of motion and transcendence. the laws of motion are the creation of Divine Player, so who am i to oppose any of it?!

in this acceptance comes all reasons for the causes of any event or situation or responses by people and what they say, what they mean, why they say some things, what it initiates within us, what it triggers and so on - and all this is in accordance with His Will. His Will works everywhere. there is no need to be afraid, for being fearful is not what He wishes for us. understand Him, surrender to Him, love Him and He will take care of all your inquiries. Love Him beyond space and time conditions for any changes, for any situations, for any form. Become steady in Him. Love Him for all changes in life and several lives. i only exist and i can be tranquil. that is all there is to it. what developments occur is His Will and i accept it without knowing how they affect us. and i trust those developments.

Hari Om.

Wednesday, June 21, 2023

Shree: whether...

 

Shree: whether...

any given moment or a state of existence, no matter how much incomplete it may feel, does not indicate anybody's worth or worth of anything in particular. "worthy of something" is a construct born from ego and one need not be limited to such a construct. a moment can be felt in absolute tranquility or as a frivolous wavering of the mind. choice is ours. things may change, slowly or fast, attitudes may change, space and time may change - whatever the change and whatever the variables, tranquility still can be the basis of experience. whether things get done or not; whether i exist or not is immaterial to the feeling of tranquility. whether things are said or not; whether there is company or not; whether there is point A or point B; whether there is manifestation or not; whether a position is taken or not; whether there is clarity or not; whether there is mind or not; whether the mystery is known or not; whether there is God or not; whether there is contemplation or not; whether there is movement or not - tranquility can still be felt.

Hari Om.

Shree: tranquility

 

Shree: tranquility

quietness does not mean being mute. quietness is a state of mind that senses the presence of the One - it "becomes" One and remains steady in it. the approach of becoming One is unique to the individual, since the individual is a summation of changeable and dependent vibrations he/she is made of. vibrations pull us towards analysis and one can also transcend the vibrations and become steady. all said and stated as a formula, the process is to be discovered patiently. what space, time, events, activities, engagement will assist us in this is to be discovered. all is imagination, so anything of manifestation can be summoned up to fulfill above requirement and become the One. since things can be moulded, they are only that - an imagination and not something "concrete".

negating vibrations is not the issue here, since what we are at present, is from vibrations itself. vibrations is a phenomenon and it informs our perceptions and creative processes and our engagement with the world of forms or manifestation.

we may 'like' to engage in a particular manner and that is important. this engagement somehow brings tranquility in us and this tranquility needs to be pursued - through activities, relationships, thoughts, feelings, and so on. how they contribute into steadying us is to be considered patiently. probably the belief should be that tranquility is our true nature that is within us and can be accessed. this does not require any justification or approval or presence of any other party.

Hari Om.

 

श्री

 

श्री

अस्तित्व असत. त्यात सर्व काही घडतं – वृत्ती पासून ते आकारापर्यंत. तस बघितलं तर सर्व दृश्य जगात आपण वावरत असतो – वस्तू काय किवा भावना काय – सर्व वृत्तीची माया आहे. प्रपंच सोडवा म्हणून सुटत नसतो, टाकून द्यावा म्हणून टाकता येत नाही, बंद करावा तरी बंद होत नाही. प्रपंचात परमात्म्याची जाणीव आणायला लागते तर तो बाधत नाही. सर्व आपण हे कशासाठी आणि कुणासाठी करतो? आणि करणारा “मी” कोण? हे प्रश्न महत्वाचे आहेत. आणि जो पर्यंत नेमक काय प्रकार आहे हे उमगत नाही, तो पर्यंत आपण चिंतेत राहतो.

काहीही हरकत नाही. काहीही पदरात पडल – दुख असेल किवा सुख, ते स्वीकाराव आणि भगवंताची आठवण सतत असावी. बदल आपण नाही. परिस्थिती आपण नाही. विचार आपण नाही. आपण कुणीच नाही. सर्व काही तोच घडवतो. आपण फक्त त्यात जगतो. अस का असत ते माहीत नाही. पण आपल्यामध्ये त्या भगवंताचा औंश आणि शक्ति आहे, तर आपण तोच आहोत कारण तोच एक सत्य आहे.

कार्य करत रहावे. त्यातून काय होईल ते भगवंतावर सोपवावे. कार्यचे कार्तेपणा आपाल्याकडे घेऊ नये – यश असो किवा अपयश  - सर्व त्या भगवंताच आहे. 

अभिमान तस म्हणल तर वाळवी सारखी आपल्याला पोखरते. अभिमानामुळे आपण संकुचित होतो आणि काहीही स्वच्ह मनाने देत नाही. मोकळेपणा अंगभूत असायला हवा. मी घेऊन किवा देऊन काहीही फरक पडत नाही. म्हणजे आपण फक्त देत रहाणे आणि आनंदात रहाणे. भगवंत आहे आपल्या मागे, बरोबर आणि पुढे. मोकळेपणा विचारातून येत नाही – श्रद्धेने येतो.

हरि ओम.

Monday, June 19, 2023

Shree

 

Shree

regardless of anything we may feel at any given moment, the truth is not lost or changed. That truth is consciousness is the only absolute entity in existence and we are manifested from this reality. 'we' have become something  - from vibrations, forces and forms and hence reality for us is seen or perceived based on what we have become (or becoming). this means that reality for us, becomes constructed out of vibrations, which are so subtly located, that they are beyond the grasp of intellect and feelings. these subtle vibrations shape us or make us and hence behind everything, there is a phenomenal reason why things get perceived. "perception" happens - we only have a choice regarding how to perceive. "logic" is a mere construct and one can also go beyond logic.

perception is bound to generate "many", defense, pulls, justifications, evaluations, variables, changes, signals and many other things that we are unaware of. although being unaware, all is still a matter of creation from Divine Action and hence trust is to be built within. i do not care what becomes of me or what i have to face. this is only incidental. whatever happens, God is always going to be there as the central figure of creation.

Hari Om.

Shree

 

Shree

all things that we see or feel or do or act is by vibrations - as a particular state of existence. consciousness by itself only IS without any vibrations that create forces and forms. all that we are, have become and will be - is by the nature of vibrations. we call it "conditions" that one can decode to create variables that change. now each of these variables form sequences and present a situation of analysis and feelings for us. this is however not compartmentalized and absolute. not only the situation changes but it is interconnected with all other situations or variables. this means to be able to understand other's situation.

vibrations are very deep and they consist of past momentum and future pulls. knowing everything is about becoming steady and the One. anything different from this, means that one is incomplete or impermanent and dependent on many other things and can only perceive a part of the picture - the remaining affects him/her but he/she is unaware. none of what is done, is because of us. things happen, they are seen, perceived, responded and all this is a phenomenon of vibrations.

we need to concentrate only on the Soul and not the motion. the learning is always about Being. i can say whatever about motion as an understanding, position or defense. all these are for the self. the self requires transformation. and even in this transformation, guilt or anger or resignation is not required as a worldly tendency. time or space or situation or position or anything of motion does not define any worth about existence. my presence as the One is instrumental.

Hari Om.

Saturday, June 17, 2023

श्री

 

श्री

सर्व काही मनोराचानेवर आधारलेल आहे. ती मनाची स्तिथी सत्व, रज आणि तम ह्या गुणांवर आधारलेली आहे. हे गुण वृत्तीन मधून जाणवतात आणि वृत्ती भगवंताची निर्मिती आहे किवा त्याचा एक अंग आहे. आपण मूळ असू शकत नाही, आणि जे भासत राहत, जे दिसत ते निव्वळ वृत्तींचा खेळ आहे किवा प्रभाव आहे. वस्तू दिसते म्हणजे तरी काय? विचार येतात आणि तसेच का उद्भवतात म्हणजे काय? विचारांवरून परत काहीतरी घडत राहत आणि त्याचा परिणाम आपण करून घेतो म्हणजे काय?

ह्या असंख्य परावलंबित गोष्टींना आपण “कार्य” म्हणू शकतो. आपण कुठे अलोत, कुठे जाणार आहोत, काय करत असतो आणि का  - ह्याची समाधानकारक उत्तर आत्ताची बुद्धी वा मन देऊ शकत नाही कारण ते दृश्याच्या प्रभावाखाली विचार करत राहत. म्हणजेच कि जे “दिसत” त्याला ते “सत्य” मानत आणि तशेच निर्णय घेत राहत. त्या दिसण्यामध्ये बदल आहे, परावलम्बित्पणा आहे, भीती आहे, आकांक्षा आहे आणि प्रेमही आहे. ह्या प्रभावाखाली बुद्धी आणि मन काम करते आणि अनुभव निर्माण करते. ते इतक खरं वाटत राहत कि सर्व विश्व बनावट आहे हे आपण कबुल करत नाही. ह्यालाच “मीपणा” किवा अभिमान म्हणतात.

आपल्याला सुधारण्याची गरज आहे. म्हणजे पवित्र होण्याची आणि स्वतंत्र आपल्यामध्येच आनंद उपभोगण्याची. त्यासाठी सूक्ष्म होणे गरजेच आहे, कारण भागवत वस्तू सर्वात सूक्ष्म आणि स्वतंत्र आणि सत्य आहे. तोच विश्वाचा निर्माता आहे आणि तोच विश्व चालवतो आणि अनेकपणा निर्माण करतो. वृत्ती त्याची आहे म्हणून त्याच्या जवळ सर्व काही केंद्रित करा.

हरि ओम.

 

श्री

गोष्टी जेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाही, तेव्हा आपण नाराज होतो आणि एक विचार येतो कि “अस झालं असत तर आणि हि परिस्थिती टाळली असती तर आणि काही निर्णय अगोदर घेतले असते तर?...”

हा विचारच मूळ अभिमानामध्ये आहे – आपण सर्व करता अशी समजूत आहे इथे. आपली इच्छा दोषित आहे कारण ती बदलणारी, परावलंबी आणि स्थूल आणि दृश्य मध्ये वावरत असते. हा एक स्वाभाव झाला. त्याचा त्रास आपल्यालाच आहे!

वास्तविक अस्तित्व भगवंताच आहे आणि सर्व गोष्टी दिसण्याच्या, अनुभवण्याच्या आणि होण्याच्या मागे तोच एक सत्य आहे. अस पचनी पडल तर सर्व इच्छा त्याच्याच आहे आणि सर्व कार्य त्याचच आहे. तर जश्या गोष्टी जाणवतील, सामोरे येतील आणि अनुभवतील – त्यामागे तोच आहे. विचलित होण्याच काहीही आणि कुठलही कारण नाही.

कोण म्हणत कि “विचार” असे केले कि त्यावरून अश्या गोष्टी होतातच?! विचार हि                            मनाची स्थिती आहे – त्या मध्ये एक जाळ आहे, बदल आहे, कृती आहे, अभिमान आहे. वृत्ती आपल्या ताब्यात नाही, ते विचार घडवणारच, त्यातून बुद्धी, मन आणि शरीर कार्य करणारच आणि आपण अनुभव घेणारच.

भगवंतात कुठलीही वृत्तींच जाळ तैय्यार करते आणि त्यावरून कुठलीही बदलणारी परिस्थिती निर्माण होत राहते. म्हणजे कुठल्याही कृती मागे आणि परिस्थिती मागे “ठोस” कारण नसतं. म्हणून आपण कसेही असो आणि काहीही वाटो, त्याला न्यूनपणाने बघण्याची काहीही गरज नसते आणि अभिमान बालगण्याचीही अजिबात नाही. हा विचार पचनी पडला कि आपण समाधान पावतो. म्हणजेच आपण स्थिर होतो.

हरि ओम.

 

 

Friday, June 16, 2023

श्री: वृत्ती

 

श्री: वृत्ती

सगळ्या गोष्टी वेळेवरच व्हायला पाहिजेत हा अट्टाहास धरण्याची काही गरज नसते. (म्हणजे गोष्टी आपल्यावार आवलम्बून असतात हा एक भ्रम आहे). आपण कीहीही कृती करो, काहीही बोलो, गोष्टी जेव्हा होणार असतात, तेव्हाचं होतात. गोष्टी “होणे” हे बर्याच प्रकारे घडत आणि एकाच प्रकारे गोष्टी घडायला लावणे किवा तशी इच्छा व्यक्त करणे हे भीतीच आणि अभिमानाच लक्षण आहे. अभिमानाचं मूळ वृत्ती मध्ये असत आणि तेही निर्माण का होतं ते भगवंताच्या इच्छेने. इच्छा ला आपण वृत्ती म्हणू शकतो किवा काहीतरी होण्याची क्रिया, बदलण्याची क्रिया, घडण्याची क्रिया, अनेकपणा भासण्याची क्रिया. वृत्ती आपली बुद्धी, मन आणि शरीर तैय्यार करते आणि आपल्याला कार्य करायला भाग पाडत राहते. आपले विचार, संभ्रम, द्विधा मनस्थिती, भीती, आकांक्षा सर्व काही ह्या वृत्तींमुळे उद्भवत राहत. आपण जे अनुभवतो, जे बघतो इंद्रियांमुळे, त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि बुद्धीवर होतो किवा हे सर्व वृत्तींचा खेळ आहे. परिस्थिती अशी का झाली आणि व्यक्ती अशी का वागली आणि का बोलली आणि आपण का दुखावलो गेलो, त्याच्या मागे एकंदरीत विश्व वृत्ती आहेत. त्या इतक्या सूक्ष्म आहेत, कि आपले विचार आणि अभिमान त्यामुळे कसा डोकं वर काढतो हे पूर्णपणे आपल्याला काळत नाही. त्याची भीती वाटते. हे कदाचित मनोरचनेचा भाग आहे – as natural as any other thing of imagination or of existence.

“काळ” ह्या संकल्पनेला आपण कशे बघतो, हे देखील आपल्या मनोरचनेवर आधारित आहे. काहीतरी करत राहणे किवा करून दाखवणे – हा ही वृत्तीचा भाग आहे आणि आपल्या मध्येच आनंद भोगणे हा ही मनस्थितीचा भाग आहे. भगवंत ओळखावा लागतो आणि त्यासाठी आपली मनस्थिती व्हायला लागते. आपली तैय्यारी असायला लागते तरच सत्यचं आकलन आपल्याला कळू शकतं.

साऱ्या गोष्टी, संकल्पना, मानवी संस्कृती, विचारांची ठेवण आपण ह्या पार्श्वभूमी वर बघू शकू का? मुळात वृत्ती ला शांत करणे म्हत्वाच. वृत्ती उफाळून आली तर असंख्य संस्कृती निर्माण होतात. आपण एखाद्या संस्कृतीला “developed” म्हणू आणि दुसर्याला “developing”, पण सर्वांच्या पोटाशी भीती असते. वरवरच व्यक्तीने प्रगतीचा कितीही तांडव केला तर ते निव्वळ ढोंग आहे – त्याच्यानी वृत्ती काही मावळत नसतात. उलट ते विचित्र प्रमाणे वाट शोधत उफाळून येतात – जसं कि एखाद्या पाणीच स्त्रोत बुजवल तर ते अनपेक्षितरित्या जोमाने दुसरीकडे बाहेर येऊन हाहाकार माजवतात. त्यांनी हे सिद्ध होतं कि आपण स्वतंत्र नसतो – तु, मी हा ढोंगीपणा आहे. सर्व एकच माध्यम आहे तर आपण जे काही विचार करू, त्याचा परिणाम खोलवर आणि सर्व व्यापी असतो. काही दुरुस्त किवा जगाला काहीतरी करून दाखवण्याची अजिबात गरज नसते. दुरुस्त करायचच झालं तर आपल्या मनाला पहिले आवरण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि त्यासाठी औषधाची गरज आहे – भगवंताची.

भगवंत म्हणजे अस्तित्व. आणि तोच पूर्ण विश्वाचा आधार आहे आणि तोच एक सत्य ठेवा आहे. त्याची आठवणीची नितांत गरज आहे.

हरि ओम.

Thursday, June 15, 2023

Shree: Not sure of anything can be freedom

 

Shree: Not sure of anything can be freedom

Existence as mind and body is not known as a start point. Motion just happens, and it happens from vibrations. Vibration can take any form and create any situation and create a mind and a body, which we perceive. We need to be absolutely comfortable with this state of affairs – that we are immersed in vibrations, which come and go and change us and which compel us to keep engaging in action. The focus of action is not ‘us’ as motion, but the phenomenon of vibrations and how to make them calm, so the One is revealed. Another name for vibrations is “motion” or “movement” or “change” or “identity” or “ego”. This is inevitable – the making of ego as a force of motion and hence there is struggle and resistance and defense of all kinds. In what way perception occurs and what way defense is constructed and argued is not known to us completely and therein lies the place of feelings too. Whatever gets generated within us, limits our capacity to expand infinitely. One can however also see generation as stepping stone to expand. Concentrate on forms, then forces and then vibrations. Concentrate on emotions, and then on deeper feelings that are common for all and finally the unconditional bliss. God is unconditional bliss that only exists for Itself without any vibrations or forces or forms.

I am not at all sure how this study works but that seems to be the whole point – to not know anything and yet to trust the process of evolution and steadying the mind. Not knowing is actually to become “free” of conditions. Whatever the change, whatever the situation, whatever the conditions – one can still remain calm and trust God. God does not ask for anything except full trust, faith, patience and purity of the mind. To be pure means to become unconditional and empathetic. To become unbounded even by the self.

Hari Om.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Wednesday, June 14, 2023

श्री: अभिमान जाळणे

 

श्री: अभिमान जाळणे

आपण आहोत अस्तित्वात. आणि अस्तित्व सध्या आपल्यासाठी एक स्थिती आहे ज्या मध्ये बदल, परावलंबन, आकार, येणे, मावळणे, बुद्धी, मन, शरीर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. स्थिती म्हणजे भाव किवा असण्याची एक पद्धत. हि निर्माण होत राहते आणि मावळते आणि प्रत्येक निर्मिती मध्ये परिस्थिती, नाती – गोती वगैरे घटक होत राहतात. निर्मिती हि भगवंतामुळे होते –ज्याच्या मध्ये वृत्ती निर्माण होण्याची क्षमता आहे. वृत्ती हे आपण शब्दा मधून संबोधित करतो आणि ज्यातून प्राण (बुद्धी-मन) आणि आकार (शरीर) तैय्यार होतं राहत. ह्यातूनच अनेकपण निर्माण होतं. सगळा खेळ भगवंताच्या इच्छेचा/ निर्मितीचा/ क्षमतेचा आहे. वृत्तीतूनच अहंकार निर्माण होतो आणि तो इतका सूक्ष्म पद्धतीने असतो कि त्याच बाह्य स्वरूप म्हणजे शरीर किवा इंद्रिये आणि सर्वात आतल सूक्ष्म रूप म्हणजे वासना. आपल्या आकलनाचा विस्तार वासना ते शरीर ह्या अंगा मधून तैय्यार होत असतो. आणि हा विस्तार एका बिंदू पासून ते सार विश्व साकारत.

म्हणून गोष्टी कश्या घडतात आणि का आणि ते कस समजून घ्यायला हव आणि कार्य कस करायला हव – हा एक अभ्यास आहे. तो अभ्यास केला कि आपण परिस्थितीच्या पलीकडे जातो आणि पूर्ण होतो. वृत्ती हे ज्ञान निर्माण करुन देते. ते ज्ञानाच बिंदू शरीर असू शकतं किवा आत्मा.

आत्मा म्हणल तर त्यात वृत्ती स्थिरावलेली असते (किवा ती उमटत नाही). इथे आपल्याला पोहोचायचंय. तर सुरवात आणि शेवट हि भागवत वस्तू आहे, आपण नाही!

आपल्या दररोजच्या परस्थितीत, तीन गोष्टी करायच्या आहेत – (१) नितीधर्माचे आचरण – फळाची अपेक्षा किवा संकुचित वृत्ती मधून कार्य न करणे (२) पवित्र अंतःकरण – चांगले विचार, सर्वांसाठी विचार, (३) भगवंताचे चिंतन  - निर्माता तो आहे, तर त्याला विसरून कस चालेल? अभिमान म्हणजे भगवंताचा विसर. त्या भगवंताला आत्मसाद करणे म्हणाजे अभिमान जाळून टाकणे.

हरि ओम.