Wednesday, August 20, 2025

श्री

श्री 

सरळ किंवा उघडे किंव्हा त्वरीत किंव्हा पारदर्शक "transparent inside - outside" असे कदाचित नसावे. म्हणजे पारदर्शकतेची भाषा बाहेर ते आत जाताना बदलते. जे गूढ असते ते वेगळ्या पद्धतीने मनात येते, ते वेगळ्या पद्धतीने विचार आणते, ते वेगळ्या पद्धतीने बाहेर मांडले जाते. ह्याचा अर्थ की परिवर्तन होणे नैसर्गिक आहे आणि त्याला साखळी म्हणावी. किंव्हा ज्याला "आपण" परिवर्तन समजतो रुपात, ते खरे परिवर्तन म्हण्याचे का, की ती एकच मुळातील गोष्ट दर्शवते (which apparently "appears" to become different or transform while passing through each state of existence?!). Therefore transformation is connected or relative (as an idea) and suggests a flow and although things may appear extremely different as a point, they may actually mean "the same". 

This is why, cosmic awareness transforms into a material reality or transforms into an action of constructing multiple forms...but essentially meaning the same value. This, we find in tribal architecture, as an example. As an understanding of "concept", we refer to a value or an experience and how that transforms into an action of architecture. We should see how that value materializes from the other dimension. Many people are lost in debating on material descriptions but probably miss the point of a value being communicated _through_ it. 

जे मनाचे स्वरूप, ते सर्व स्थितीचे आणि रूपाचे. वेगळे वाटणे हा "भास" आहे. सत्य अनुभवणे एकच असते. सर्व ठिकाणी, सर्व स्थळात, सर्व काळात, सर्व कार्यात सत्य दिसणे, हे महत्वाचे आहे. त्याला शांत होणे असे म्हणतात. अर्थात गोष्टी घडतील, येतील, वावरत राहतील, निघून जातील. हे खूप साऱ्या गोष्टी नसावे. एकाच माध्यमाचा परिणाम असावा जो अनेकात परिवर्तित होतो. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home