Friday, August 01, 2025

श्री

श्री 

स्पष्टीकरण, हा स्वतःचा खेळ आहे. त्यात दुसऱ्याचं निमित्त होतं. की आयुष्यात एवढ्या घडामोडी का होतात आणि ते वेगळ्या का असतात आणि त्यातून आपण परिणाम का पाडून घेतो? 

आयुष्याचे कोडी मला उमगत नाही पूर्णपणे, मग त्रास का करून घेतो आपण? अट्टाहास कसला धरतो, काय जमवण्याचा प्रयत्न करतो, आणि कशापासून पळून जाण्याचा प्रयत्न करतो?! विचार करून हे उत्तर लगेच मिळते, असे काहीही नाही. मग सैय्यमाची गरज लागते. आणि श्रद्धा देखील. 

सैय्यम आणि श्रद्धा, हे वस्तू नसावेत. त्यातून स्पंदनाच स्वरूप ते होण्यात महत्व आहे. 

हरि ओम. 

0 Comments:

Post a Comment

<< Home