Friday, August 08, 2025

श्री

 श्री 


सध्या भावना असे निर्माण होत जाणार असावेत की वेग सर्व गोष्टींचा वाढलेला दिसतोय आणि स्मरणात येण्याच्या अगोदर ती वस्तू निघून जाण्याची भीती आहे किंव्हा स्मरणात येऊ पाहताना मनाची चलबिचल होत आहे. 

स्मरण ही अस्तित्वाची जाणीव आहे. त्यातच गोष्टी प्रकट होतात, बदलत राहतात आणि निघून जातात. त्याला स्मरण कार्य म्हणायचे. गोष्टींचे होणे, संबंधित राहणे, निघून जाणे - ह्या संकल्पनेत आपण (जीव) सामील राहतो. Imagination and vibrations of existence. 

अभ्यास हा आहे की हे सर्व मान्य करून स्वीकारणे आणि शांतीने वावरत राहणे. 

हरि ओम.

0 Comments:

Post a Comment

<< Home