Monday, July 31, 2023

Shree: traditions continued

 

Shree: traditions continued

i would like to continue expressing things about traditions. as human beings there is a feel of a constant that spreads or anchors all changing experiences or vibrations across various time scales and spaces. memory has a strong aspect within this and perhaps by memory, activities or actions, feelings, connections we make ourselves at 'home'. space and time are meaningless without some reference point that is shared or felt by all forms that come from consciousness. so we are referring to a "pattern" or the nature of consciousness. hence what objects mean, what clothes mean, what anything of space and time mean is loaded with profound long term meanings, perhaps so subtle that they cannot (and perhaps need not) be articulated or made explicit. anything that becomes explicit "changes faster" and hence a lot of subtle and mysterious things are invisible although they affect us to the core. the presence of this dimension of traditions and their expressions onto space is extremely necessary for keeping us grounded. 

the related approach to living  therefore is: always do good. and the idea of goodness cannot be dependent on the "now" or any expressible thing or any conditions or separations or compartments or exaggerations. by repeatedly doing good, all vibrations become calmer till only the Good remains. there is no differentiation between 'me' or 'you' and to think of it itself is a problem from which to perceive reality.

another related dimension of above paragraph is wrong emphasis on intellect to differentiate and fragment long term shared wisdom till it kills itself! i think the definition of "self conscious" means emphasis on intellectual pursuit or intellectual worldview and this presents a problem of its own. sense of loss (and therefore absolute control and loudness at any cost), aggression, proof, justification, evaluation, identity, differentiation, inability to accept change and hence emphasis on freezing everything are pitfalls of going towards the intellect and what that results is self harm.

in the 'Search for a Form' Eliel Saarinen contemplates meaning of Form moving from subconscious to conscious to self conscious layers of the mind. each of this movement has brought a change in the nature of built environment and internal personal relationships.

lastly vibrations are subtle enough that they affect s even without our knowledge. these require acknowledgment and perhaps some approach of actions acknowledges a place of such subtle vibrations in our lives.

thus the inquiry is: what is the nature of our journey when we dwell a humans?

Hari Om.

Shree: Traditions

 

Shree: Traditions

There comes a time, when one comes across something extremely valuable that one has believed for quite sometime and for the valuable thing to be caught by the mind, it requires discipline and training. Silencing or steadying the vibrations is a lifelong practice – and many times perhaps nothing would be realized regarding the Truth. However when the Truth gets “revealed” or when the self transforms, let us not forget that it has also been the tremendous effort of the mind to evolve for all that time. Without this effort, perhaps the transformation would not have been possible. Hence all experiences, turmoils, fears, struggles and courage – all are learning experiences to take one to become blissful and quiet. Without the creation of thoughts and sequences, the destination would not have been attained. Hence all thoughts, their creation, their linkages and their changes are very important to happen to “us”, no matter how much confusing they may seem at a particular time.

Subject is about “traditions” and one way to define traditions is continuation of something valuable to human existence or human mindscape and its continuance through time. Continuation is not to be confused with copying. Continuation means to hand down to next generatons, to change and adapt, to make it relevant to change and so on – so the core of the values is not lost even though time changes.

Why does this become important to be considered for our experiences? I think there are two dimensions in human consciousness – one of them keeps changing and the other serves as an “anchor” to change (making us feel at “home” in the changing lifescape. Another word can mean “to belong”). Therefore change is seen “with respect” to some anchor point. Or change is “measured against” an anchor. Or change becomes meaningful when seen through the lens of anchor. Without the anchor, all changes seem utterly meaningless perhaps and this word of “meaning” itself may have both the components of change and anchor/ tradition.

To belong to this world means to exist in meaningful memory; in traditions; in inheritance; in continuance; in adaptations; in changing world anchored in meanings. Hence we have spaces and forms expressing this dimension of eternal world of traditions or accumulated wisdom or values.

Tradition or wisdom or anchor of people may also mean “patterns” inherently revealing life or consciousness. Regardless of whatever somersaults one may take, one should not loose sight of uncovering patterns of universal connections. This is how we belong to eternal existence. Without memory, there is no now.

The greatest of values or wisdom is to be able to “realize” who one is. All actions, thoughts, feelings that keep endorsing this value are to be undertaken till the Eureka moment happens. Tradition does not mean any bondage or a chain. It offers a framework for our experiences to be accepted, valued, enhanced, evolved into something far greater than our own mind and body. We belong.

Hari Om.

 

Shree: Web

 

Shree: Web

a thought of anything is linked with many other thoughts or vibrations  - subtle to gross; invisible to most visible, one to many, constant to change and so on. one may feel that one is holding "one" thought or a concept or an idea - but it is a web of thoughts that appear as a dominant one. hence if a thought seems to be changed, then the entire perceivable web may be required to be addressed therein. is this a matter of decoding and then addressing one variable at a time? the term variable itself has a vibration nature and is connected as a web of things. i do not think it is a matter of logical pursuit. since all things are interrelated, singling out anything does not exist as a possibility. intellect, feelings, body or senses all of these constitute a web of connections. hence steadiness can be attained by calming the vibrations, not singling the variable. variable itself is an imagination and hence imagination needs to become calm.

after all this thinking i feel that any instant of existence is "satisfactory" to be in, since any instant is a web that can be calmed further to reveal the Truth. it is not my web or your web. it is a "web" - One medium of consciousness or Existence and  it will always remain faithfully God's prerogative to form any web of thoughts in any space and time and in any mind and body which is informed by anything.

Hari Om.

Sunday, July 30, 2023

Shree

 

Shree

thoughts form. i cannot say anything about why they form, change, create perception and go or evolve into something else. our tendency to "stick" to thoughts perhaps continues our feel of impermanence. this feel is not dependent on any situation or things or people - it is an intrinsic feel of creation and our awareness of the process. being ok and accepting this phenomenon and realizing that our existence is "beyond" a series of thoughts/ loops/ cycles generates faith and peace. but for this to be realized, we need to begin preferring some thoughts and evolving beyond them - we cannot, out of the blue, reject thoughts altogether. preference would therefore would mean some perception of change, impermanence, pain, trauma, happiness and so on.

all of us have patterns generated in consciousness and these patterns are linked with one another. these patterns perhaps exist almost for eternity as compared to more perceivable changes in mind and body. something that becomes more and more "visible" becomes temporary and changes fast (or is impermanent). something that is more and more invisible means it is more subtle, more eternal and more closer to the Truth and shared across various scales of time and space. there is a reason why we cannot "see" or "perceive" God immediately - we need to take efforts to become Godlike.

thus the absolute truth is bound to be the most invisible of entities and called symbolically as the One.

Hari Om.

Saturday, July 29, 2023

श्री

 

श्री

आपल्या आत खूप सूक्ष्म वृत्ती वावरतात ज्या एकत्र येऊन, एकमेकात सरमिसळ करून विचार/ मन आणि शरीर घडवतात. हा निर्मिर्तीचा किवा अस्तित्व शक्तीचा स्वभाव म्हणायला हरकत नाही आणि त्या स्वभावापोटी आपण बर्याच मुल्याना घट्ट पकडून ठेवतो किवा सत्य मानत राहतो किवा आकार देत राहतो. ते मूल्य सतत बदलत राहतात, म्हणून मन बदलत, शरीर बदलत, परिस्थिती बदलते, नाती बदल राहतात आणि हे अनंत काळ चालू राहत. एकाबाजूला हा बदल आहे आणि दुसर्या बाजूला आपण म्हणू शकतो कि आपण कुठल्यातरी वृत्तीना घट्ट पकडून ठेवतो, ज्या अनेक परिस्थिती निर्माण करत राहतात किवा अनेक शरीर निर्माण करत राहतात ज्यामध्ये आतली मनोवृत्ती तशीच राहते. म्हणजेच कि बदल हा वरवरचा आहे, आतली पोसली गेलेली वासना किवा वृत्ती जास्ती सूक्ष्म, अदृश्य आणि स्थिरावलेली असते. तिथ पर्यंत पोहोचणे, म्हणजे आपण स्थिरावलो तरच वृत्ती कळू शकते आणि आपण त्यातून शांत राहू शकतो. तीच वृत्ती बर्याच मनांमध्ये आणि शरीरांमध्ये उपस्थित असते, म्हणून आपण त्या क्षेत्रात गेलो तर आपल्याला बर्याच गोष्टींच आकलन होत. अति सूक्ष्म किवा परम्मुल्य भगवंतच आहे, जे आपण झालो तर सगळच कळल्यासारखा होत.

सांगायच तात्पर्य आहे कि आपण आत कुठली स्तिती निर्माण करत राहतो हे जाणणे म्हत्वाच आहे. प्रवास आतला आहे, बाहेर अनेक गोष्टी समजून घेण्याचा नाही. कारण गोष्टींना निर्माण करणाऱ्या वासना आणि देणाऱ्या चालना आपल्या मध्येच असतात. तिथपर्यंत भगवनताच नाम पोहोचू शकत.

नाम पोहोचणे म्हणजेच श्रद्धा वाढवणे सर्व घडामोडींवर.

एखादी कृती होत असतांना बर्याच वृत्तींचा समावेश असतो म्हणून जे दिसतं राहत लोकांमध्ये किवा परिस्थिती मध्ये ते “घडवलेल” गेल असत – त्यात ठोस अस काही कारण नसत – जे म्हणू तस जग निर्माण होत राहील किवा अर्थ निर्माण होत राहील. “मी” निर्मितीचा एक भाग आहे – त्यातून अस ठोस कारण काहीच नाही. भगवंताची इच्छा आहे म्हणून “मी” संक्रांत झालो. भगवंताची इच्छा आहे, म्हणून “मी” वावरत राहतो आणि अनुभव घेतो आणि संपर्कात येतो जगाशी.

भगवंतावर श्रद्धा ठेवत रहा म्हणजे आपण शांत होऊ शकू.

हरि ओम.

 

Friday, July 28, 2023

श्री

 

श्री

माणूस आहोत म्हणून सतत काही प्रष्ण निर्माण होत राहणार. प्रष्ण आहेत ह्याचा अर्थ कि आपल्याला अपूर्णत्वाची भावना आहे आणि आपली एक मनोधारणा झालेली आहे. त्या रचने मध्येच वृत्तींचा समावेश – निर्माण होणे – आणि त्याचा बदल आणि मावळणे हा स्वभाव असतो. स्वभाव म्हणल तर एखादी गोष्ट होत राहतेच, त्याच्या होण्यामध्ये, बदलण्यामध्ये आणि मावळण्यामध्ये तसा कुणाच काहीच कर्तृत्व किवा पाठींबा किवा संकल्पना नसतेच/ किवा नसावी. त्या पार्श्वभूमीवर आपलही कार्य, कृती आणि अनुभव घडत राहतात. तरीही, त्या घडण्याच्या पाठीमागे जि सूक्ष्म शक्ति कारणीभूत ठरते, तिच्या मध्ये “अहिमान” हि वृत्ती सुद्धा निर्माण होते आणि “अभिमान विलयास होणे” हे हि विधिलिखित होत राहत.

आता अभिमान म्हणजे काय हे सूक्ष्म पातळीवर जाऊन कळायला लागत. अभिमानाचा विस्तार फार, वृत्तीला चिकटण्याचा अट्टाहास कायम राहणे, सतत बदलांच्या विरुद्ध बंड पुकारणे, सतत काहीतरी कृती करून “दाखवण्याचा” अट्टाहास धरणे, विषयात गुंतून राहणे, बाहेर दृश्यात पळत राहणे, दृश्य जग निर्माण करत राहणे आणि तेच सत्य मानणे वगैरे – अश्या निरनिराळ्या उपमा देता येतील त्या स्वभावाच्या. त्यामध्येच “मी” अभिमानाला किवा त्या वृत्तीला संबोधित करतो आणि समजून घेतो कि अभिमान आणि “मी” एकच आहोत. एखादी गोष्ट जेव्हा अनुभवायला येते, विचार निर्माण होतात, भाव निर्माण होतात, शरीरानी कृती करतो, तेव्हा अभिमान कार्यारहित असतो.

निर्मितीमध्ये गोष्टी होत राहणे हे सत्य मानायला हरकत नाही आणि त्या प्रभावाखाली आपण किवा आपली संकल्पना कार्यारहित होते. तर कुणी काही बोलाल किवा दाखवल, किवा काहीतरी घडल तर आपण विचलित, दुखी किवा रागीट का व्हावं? आणि बुद्धीने ह्यावर मात करणे शक्य आहे का? खर सांगायचं झाल तर मला माहीत नाही. आणि ते “माहिती नसणे” हि भावन भीतीला उगवण्याच्या ऐवजी श्रद्धेला प्रकट करायला कारणीभूत व्हायला हवी.

श्रद्धा म्हणजे “गोष्टी होत राह्णे” आपल्या आकलनाच्या पलीकडे - हे स्वीकारणे आणि त्यातून आपली कारकिर्दी ठरत नसते किवा काहीतरी करून दाखवण्याची गरज नसते, किवा अस्तित्व माननणे आणि एकमेव सत्य प्रेम हीच भावना प्रकाशणे. दृश्याची पकड मनावर ढिली होणे गरजेच असत. ह्याचा दुसरा अर्थ असा कि हे होण्याकरता काळ ह्या संकल्पानावर असीम श्रद्धा निर्माण करणे आणि सगळ्या गोष्टी असतातच किवा निरंतर असतात हि जाणीव निर्माण करणे. आपल्याला कुठेही पळून जाता येत नाही किवा काहीही धरून ठेवता येत नाही – कारण पळणे किवा धरणे ह्या संकल्पना अभिमानाच्या आहेत, त्याला तसं काहीही ठोस कारण नाही. आपण शांत होणे म्हत्वाच आहे – ते भगवंताच्या अस्तित्वामुळे आणि त्या जाणीवामुळे होणार आहे.

सध्या काळ आहे तो प्रचंड “घाई” अनुभवण्याचा. ते कस चुकीच आहे - ते दाखवून किवा सांगून बदल लोकांमध्ये घडणार नाही. लोक वृत्तींच्या आहारी गेलेले असतात आणि ते तशे का वागतात, हा प्रश्न स्वतःला विचारून पचवायला लागतो आणि आपल्यामध्येच शांत राहण्याची शक्ति निर्माण करायला लागते. दुसरी गोष्ट अशी कि ह्या प्रयत्नांमध्ये स्वतःच्या स्वभावाचा इतिहास आणि पुढची चाहूल हे उपयोगात येतीलच अस काही सांगता येत नाही. भगवंत होण्यामध्ये किवा शांत होण्या मध्ये किवा स्थिरावण्यासाठी कुठल्याच संकल्पानावर निर्भर राहता येत नाही. आपण तरीही आहोत कुठलीही वृत्ती नसतांना – हे सत्य आहे. इतक मनाने मोकळ झालो कि भगवंताच अस्तित्व सत्य वाटत.

हरि ओम.

Thursday, July 27, 2023

श्री: विषय

श्री: विषय

शिक्षकांची तक्रार असते कि मुल त्यांची पाठ सोडत नाही – सतत प्रश्न विचारत राहतात आणि शिक्षकांना त्रास देतात. वरवरच जरी हे विधान दिसतं असल तरी खोल गेलो तर कळेल कि ते किती सुक्क्ष्म पातळीवर आणि विस्तारलेलं प्रकरण आहे. त्या विधानाचा अर्थ असा कि माणसांना “विषय” सुटत नाही – किवा माणसं विषय निर्माण करतात आणि त्यात गुंतून राहतात. त्यांना सांगितलं कि विषय खोटा आहे आणि तात्पुरता आहे, तरी ते अमान्य करून त्या विषयात गुतून स्वतःचं नुकसान करून घेतात आणि हे हि त्यांना कळत नाही. ते का कळत नसावं कारण सर्व विषयांचा उगम आणि आपण त्याकडे कुठल्या नजरेने बघतो – हे सर्व खूप सूक्ष्म पातळीवर सुरु होत आणि आपल्यावर प्रभाव करत. ते सांगून सुद्धा त्या वृत्तींचा फडशा पाडता येत नाही म्हणून त्यांना कसं हाताळावं कळत नाही. ह्यामुळेच आपण त्रासलेल होतो आणि एकमेकांवर डाफरत राहतो.

वास्तविक हे सर्व विश्व, त्याच कार्य आणि बदल भगवंतच निर्माण करतो, तर त्यामध्ये “तु किवा मी” आलोच कुठे?! म्हणजेच तु किवा मी ह्या वृत्ती भ्रामक आहेत, तात्पुरत्या आहेत आणि अभिमान जागृत ठेवत राहतात. आपल्याला उगीच वाटत राहत कि माझ्यामुळे सर्व गोष्टी होतात आणि मी जवाबदार आहे आणि मी अस केल हवं; किवा तसं केल हव वगैरे. त्यामध्ये अनेक आकार येतात, परिस्थिती उद्भवत राहते आणि आपण प्रतिकार करत राहतो. कश्यासाठी?

हे गुंतून राहणेच आपल्याला कळायला हवं कि ह्याचा उगम कुठून होत आहे? विषय म्हणजेच आपल मन; म्हणजेच बदल, परावलंबन, वय, काळ, जागा, नाती, ममत्व, अभिमान, अट्टाहास, निर्णय देण्याची घाई, सिद्ध करण्याची घाई, सांगण्याची घाई, जाण्याची घाई, ज्ञान दाखवण्याची घाई वगैरे. हि कसली घाई आहे? आणि कुठल अस ज्ञान दाखवायचय दुसर्याला? वास्तविक आपण स्वतःला वेगळे समझतो ह्यातच आपल्या ज्ञानाचा दर्जा कळला! जिथे मुळातली समजूतच चुकीची आहे (पाया चुकीचा आहे), त्यावर पुढची इमारत भक्कम कशी राहेल?!

आपण स्वतःला विषयातून बाजूला काढू शकत नाही आणि तस केल तर हट्टा पोटी परत विषय निर्माण करत राहतो – असा जबर पगडा आहे वृत्तींचा मनावर. आपण चुकत राहतो हे कळल्यावर प्रयत्न करणे जरुरीच आहे आणि त्यासाठी भगवंताची सतत आठवण जागृत रहायला हवी.

सर्व करता तोच आहे आणि तोच सत्य आहे आणि तोच प्रेमाचा उच्चांक आहे. त्याच्या स्वाधीन व्हा!

हरि ओम.


Wednesday, July 26, 2023

Shree: Algorithm

 

Shree: Algorithm

there is a problem in being explicit. explicitness as a need of the intellect does not let ambiguity to exist. many dimensions of life, people, cultures, relationships, values affect us as patterns of existence and cannot be made explicit as a formula or an algorithm to confirm. in fact to make everything explicit goes against the nature of spiritual dimension. many times i do not know who i am and why am i here for and this is the fundamental search that one should allow oneself to bask in and accept this situation in all completeness. all feelings that may erupt is from this situation of human existence and in this situation ambiguity, haziness, fluidity, change, feelings - all have important roles to evolve us eventually.

explicitness depends on the ambiguity of collective values. because there is a 'public' there is a construct of private. because there are spaces and times where sharing occurs (under a tree or a street or seashore or the trek or communal eating and so on), there are alcoves for private existences. in the craze of making things explicit, we do not give acknowledgement to things which only exist without any reason and choose to erupt on their own accord or the silence that may exist. we have reduced our role to mere consumers who have no voice to add or discuss or refute or say anything else from the algorithm of power or confirmation or system. this has repercussions on dead outside spaces or common spaces or dead communal eating norms and so on, since now we have been sadly trained to confirm with instructions. if there are no instructions on existing, then we are at a loss of what to do (tragic application of logic!).

are we existing, schooling our kids, doing religion, going for treks, planting something, hearing something or somebody's tears (because 'it was expected'!), making careers, building relations as an algorithm? if that is so, then we are already 'dead'.

Hari Om.

Shree: Absolute Love

 

Shree: Absolute Love

Love is existence and any other vibration can be considered as alternative to purest love. things exist as motion since love becomes 'tainted' with other vibrations. why does it become tainted cannot be explained from any dimension of motion since Love exists prior to any manifestation. Love is not approachable by logic or intellect or feelings or senses (in terms of control) but these dimensions can align themselves in favourable patterns to reveal Love or Truth. therefore, Love dissolves everything and makes us steady. It is everywhere and is eternal and absolute and One and unchanging. For us to become or melt into Love, our own vibrations should become steady or melt.

there is no such thing as 'vacuum' in existence. there is either absolute Love or other forms of love (motion). vacuum in manifestation means Love, but vacuum in love does not exist anywhere. all creation is born from Love so nothing can ever be conceived if the medium of Love is not present. Love expresses and there is no reason why it should not and when and where - hence it is already existing and eternal and hence anything it does also exists. we may ask why etc as a form of intellect (dimension of Love) but going beyond this inquiry means to become absolute Love.

Hari Om.  

Shree: realizing the Truth

 

Shree: realizing the Truth

evolution or change and not getting affected by it and letting everything happen requires "time". no matter what one thinks of or imagines, it still takes a lot of time to become steady. the language of God and that of motion are very different and motion's behaviour cannot represent the existence of God and hence no matter how much subtle motion or variables are understood, one still needs to become steady. journey of Godliness is a personal undertaking that finally melts everything else and no matter how much the Truth is known (to me) it cannot be "shared" or debated or discussed with anyone else.

this brings to the point the role of "wisdom". i may know the truth of a concept in clarity, but the same cannot get expressed as a formula or a method for another person to agree with it. the person will "realize" the truth in a different way and one's approach and collaboration with the person should instigate the inquiry towards realization.  

Hari Om.

Tuesday, July 25, 2023

Shree: unlearning

 

Shree: unlearning

in the morning was thinking of the following:

feeling silence is very important in the day - one needs to make  time for the same. silence comes and goes but that is ok - we are yet to recognize that state of being and enhance it.

thoughts are formed from sequences, which get "created" by vibrations, which are contained within consciousness. hence as long as thoughts or sequences continue, we perceive existence as "motion" of forms, forces and vibrations or as mind-body. this affects us and we continue to make judgments, evaluate actions, defend and justify situations or existence based on how vibrations affect us (or how we let them affect us). hence nothing is ready, or blissful or unconditional. we imagine our existence, relationships, present, past, future, conditions, analysis, health issues, problems, opportunities based on these vibrations and that is what "imagination" means (it is a construct of vibrations)

this also means that God as absolute feel is "beyond" all motions or sequences or vibrations and hence to become God means to make the vibrations steady, so there is no need for sequences to generate. this steadiness can generate at any time and space and under any circumstances and therefore.....

the conclusion is: situations do not suggest our likelihood or preparedness of God. we have to engage with steadiness.  the second conclusion is: despite knowing this Truth through human dimensions, trust is always required for things to happen and let them affect us in whatever way beyond our known predictions or imaginations. third conclusion is: the buildup of any past efforts or happenings or developments does not suggest what we are or what is our worth as justification - so one can and should still remain "free" of any baggage formed from sequences. thinking does not convey the Truth.  failure in anything (be it thought or action) and success in anything conveys no perception of who we are or what we are able to do. failure or success are extremely relative and fabricated terms - they do not mean anything as much as a mist may mean anything. finally: since all is God's making, our own way of perceiving existence is not full proof and there still exists a lot of learning and "unlearning by trust".

we may still do some action, but the entre trigger of our action is God. the percentage of "me" should become zero till our real action can said to become evident. trust Him. do not worry about the journey of trust - let the ego dissolve eventually - it will be a sure sign of bliss.

Hari Om.

 

Monday, July 24, 2023

Shree: conversations

 

Shree: conversations

the most fundamental need is to connect - through actions, words, thoughts, feelings and for that any activity or action or work or expression is valid. this means that "intent" of connection is important - how that expresses itself is immaterial to an extent and also important to another extent.

as human  beings and having born as motion, there is always an urge to become stable or peaceful and connect. this is very fundamental BUT it has to get expressed and tried and effort taken. this is so because motion makes us or affects us in subtle and mysterious ways inflicting dimensions that may be anything but pure love. hence the love that gets expressed is disconnected, disjointed, conditioned and perhaps compartmentalized and acting in space and time (manifested behaviour).

our role is to become silent or understand this purest love and make it alive again in us and in everything we engage with. this is our job for God. this is our way of remembering Him. Love is already there and it does not require proof of doing anything and in its purest sense this is what it means by "existence". all things about relationships, career, jobs are to be seen as a means to this end and not a props to stay alive.

Hari Om.

श्री: अपूर्णता

 

श्री: अपूर्णता

अपूर्णता आणि भीती आणि तात्पुर्तेपणा हे आपल्याच वृत्तीतून उद्भवलेल्या भावना आहेत. त्या भावनांना शबदात मांडून शांत करता येत नाही किवा कृती केली तरी ते शांत होतीलच असं नाही. हे सर्व एका भगवंताकडून आलेल्या गोष्टी आहेत आणि हे सर्व गोष्टी “संकल्पातून” आल्या आहेत. तस पाहिलं तर भगवंत किवा अस्तित्व अस माध्यम आहे कि त्यात वृत्ती उद्भवणार आणि त्या संकल्प, मन, बुद्धी, शरीर तैय्यार करणार. सूक्ष्म किवा अदृष्यातून दृश्यात अवतरणे आणि परत गडप होणे – हा खेळ भगवंताची शक्ति करत राहते आणि म्हणून त्या शक्तीकडे ज्ञान आणि क्रीया देखील आहे. आपण शांत राहिलो तर ह्याचा मागोवा लागेल, नाहीतर आपण चक्रात अडकू. ह्याचाच अर्थ असा कि जीवनात जे जे काही होत त्या मागे भगवंताची इच्छा आहे अशी श्रद्धा ठेवणे आणि म्हणून आपण अशेच का, अशी परिस्थिती का, पूर्वी काय वाटत होत, आता काय वाटतंय, पुढे काय लिहून ठेवल आहे, परिस्थिती बरी राहील का वगैरे – ह्या गोष्टींची काळजी करू नये. पूर्वी काय आणि आत्ता काय आणि पुढे काय – ह्यावरून आपण ठरत नसतो आणि समाधानही ठरत नाही. समाधान हा गोष्टींचा विषय नाही. आणि समाधानी असणे म्हणजेच कि वृत्ती शांत होणे. त्यासाठी मनाला शांत राहण्याचं वळण द्यायला लागत आणि ते नामस्मरणाने होत, असा संतांचा उपदेश आहे. शांत होण्या मध्ये बुद्धी, भावना, क्रिया काहीही आड येत नाही. आड जर काही आलच तर ते अभिमान. सर्व विश्व भगवंत चालवतो हि श्रद्धा वाढवली कि कशाचीही भीती वाटणार नाही. स्थळ आणि काळ त्याचा शांत होण्यामध्ये काहीही संबंध नाही. तसचं, सूक्ष्म होणे हि आत उतरण्याची क्रिया आहे जि बाहेर सांगता येत नाही आणि इतर जणाना कळेलच असही नाही. बदल जो काही होतो तो स्वतःला कळून येतो. तो काय बदल आहे, ती सांगण्याचीही गरज नाही.

दुसरी गोष्ट अशी कि वृत्तीन्बद्दल दुसर्यांना उपदेश केला तर तो दुसर्यांना पचनी पडेल किवा आवडेल किवा कळेलच अस काहीही नाही – उलट आपल्यावरती डाफरतील. त्याचं कारण अस कि वृत्ती काय परिणाम पाडतात हे कुणाला कळत नसत पण एवढ नक्की जाणवत कि ते परिणाम पाडत आहे आणि भीती निर्माण करत आहे. त्या भीतीपोटी लोक वाट्टेलते आसरा शोधून घेतात आणि आसरा नसेल तर तो निर्माणही करतात! म्हणजेच कि “सत्य” काय आहे ती कळून घ्यायची आणि ऐकण्याची तैय्यारी आपली नसते आणि आपणच “विषयात” गुंग झालेलो असतो  - हे ऐकायला आवडत नाही, कारण त्यात आपल पितळ उघड पडत कि आपला विचार पूर्णपणे फोल आहे आणि उगाचच शक्तिमान असल्याचा केविलवाणा प्रयत्न आपण करत राहतो! तरीही आपण सुधारत नाही! ह्यालाच “माया” सामोधीत केल आहे. जि गोष्ट जशी आहे (सत्यरुपात) त्यापेक्षा भलतच समजून घेणे म्हणजे माया.

संत तोच जो वृत्तीन्बद्दल काहीही उल्लेख न करता आपल्याला विषयातून बाहेर आणतो आणि आपल्याला शांत करतो, आणि सत्य दाखवतो. कुठल्या वृत्तींमुळे अर्जुन युद्ध करायला घाबरला, हे जरी कृष्णाला जाणवलेल होत, तरी त्याने खूप वेगळ्या पद्धतीने अर्जुनाला उपदेश करून युद्धासाठी प्रेरित केल. म्हणजे भीती किवा वृत्ती खूप खोलवर परिणाम करत असते जि आपल्याला देखील कळत नाही. म्हणूनच नामस्मरण वरती श्रद्धा ठेऊन आपण विषयाधीन होत नाही आणि शुद्ध होत भगवत्स्वरूप होऊन जातो.

श्रद्धा ठेवावी, सर्व काही उत्तमच होईल...

हरि ओम.

Sunday, July 23, 2023

Shree: Distance

 

Shree: Distance

no privateness can exist without its relation or connection or awareness with publicness. if we look at any dimension of existence from thoughts to feelings to architecture to environment - this idea is prevalent - one thinks from collective feelings and at the same time ensures one's private obligations. however, the idea of universal value existing in all forms cannot be ignored or left to oblivion and if that seems to happen, then the private itself gets harmed.

this brings to the forefront existence of connections, patterns, continuity and change, activities, sharing, silence, feelings, public spaces and their role, sense of connect through bodily perceptions and so on. and therefore architecturally how should form and setting be done to support the feeling of connections?

this also gets related to the idea of perception through intellect alone and the physical distance. the relationship simply can be stated as more the distance between any two places, more is the reliance in intellect to deal with one another. lesser the distance, more is the reliance on feelings. more the distance, more is the role of consumption, less on debate or discussions or understanding, more on isolation, more on privacy, more on individualism, more on anxiety, more on self gratification. more on advertisement and so on. so much can be tied with "distance".

philosophically the relationship is not that straight forward. by increasing our "reliance on intellect  or logic" there is a chasm or separation between any two phenomenon regardless of whatever physical proximity there might exist between the two. similarly, if one relies on vibrations or soul, then physical distance does not  matter at all/ it does not exist.

hence one should consider where global things are taking us  - nearer to one another or farther away?

Hari Om.

Saturday, July 22, 2023

श्री

 

श्री

अस्तित्व, हि जाणीव खूप महत्वाची आहे. हे सांगण्याची गरज पडू नये कि आपण अस्तित्वात असतो. आपण असतोच...फक्त त्याचा अर्थ काय हे आपल्याला कळत नाही. “अर्थ” फक्त बौद्धिक पातळीला न राहता, तो वृत्ती, विचार, भावना आणि शरीर ह्या माध्यमातून समजून घ्यायला लागतो. आपण “मी” संबोधित जेव्हा समजतो, तेव्हा वरील सर्व अंगे मिळून आपल्या जाणीवा निर्माण करतात आणि बदलत राहतात. म्हणजेच कि अस्तित्व हा विचारांचा विषय नसून सर्व अंगांचा विषय आहे, किंबहुना “विचार” सर्वांगीण अंगातून व्हायला पाहिजे, फक्त बुद्धिमत्ता कामाची नाही. ह्यावरून अस दिसून येईल कि बुद्धीमत्तेला जितक प्राधान्य देऊ, तितक वागणुकीत “कृत्रिमपणा” येऊ शकतो. त्यातूनच “स्पर्शाच” महत्व, “ऐकण्याच” महत्व, “विवेक शक्तीच” महत्व, “भावनेच” महत्व कळून येत. बाकी सर्व अंगांना दुय्यम स्थान देऊन फक्त बौद्धिक पातळीला महत्व देणे  - अस आचरण आपल्याला फसवल्याशिवाय राहणार नाही.

जि व्यक्ती किवा देश किवा संस्था अशी बौद्धिकच व्यवहार करते, ती नुक्सान आणते स्वतःवर आणि जगावर. “संस्कृती” किवा “निर्मिती” म्हणल तर त्याचा पाया सर्व अंगांना भिडायला पाहिजे आणि त्यात सर्व गोष्टींची सरमिसळ असते, पण श्रद्धा साठवलेली असते. मुख्य प्रभाव असा कि भावनेची जाणीव न ठेवणे आणि त्यातूनच एकटेपणा, लहरीपणा, बेफिकीरपण, आगाऊपणा, टोकाच स्वतंत्रपणा अश्या अनेक वृत्ती निर्माण होतात. हे सर्व घातक आहे – स्वतःला आणि जगाला. अन्न, वस्त्र, निवारा देणे (जरी हे मुलभूत गरजा असतील) तरी ते देताना काय वृत्ती निर्माण होत आहेत हे हि बघणे महत्वाच आहे. आपण प्रेम निर्माण करत आहोत की गाठी? कारण जे काही “आत” निर्माण करत आहोत, त्याचेच परिणाम बाहेर उमटून येणार आहेत.

आज असा काळ आहे कि आपल्या अनुभवांची उजळणी होत आहे – नेमक कुठून विचार निर्माण होत राहतात आणि ते कशे बाहेर व्यक्त होतात – ह्या गोष्टींचा मागोवा घेतला जातोय. ह्या सर्व आकलनाचा “हेतू” श्रद्धा मध्ये रुजलेला असावा, दुसर्यांवर “ताबा” मिळवण्यासाठी नाही.

नेहमी प्रमाणे, मला महत्वाच्या विषयाकडे बोलायची इच्छा आहे आणि ती आहे वृत्तीची. वृत्ती निर्माण होत राहते आणि तिचं रुपांतर सर्व अंगातून (बुद्धी, भावना आणि शरीर) ह्या मध्ये घडून येत आणि तीच आपल्याला जागाचा अनुभव देत राहते. आपण जे काही करतो, ऐकतो, बघतो, समजून घेतो – त्या सर्व गोष्टींच मुळ “अस्तित्व भावनेत” आणि त्यावरून वृत्ती मध्ये सापडत. म्हणजेच कि अनंत काळ गोष्टी निर्माण होत राहणार, आपण होत राहू, अनुभव होत राहतील आणि सर्व गोष्टी बदलत विलयास येतील आणि हे चक्र कायम राहील. हेच सत्य पचवायच आहे. माझ्यामुळे काहीच होत नसत कारण मी सुद्धा एक वृत्ती म्हणून निर्माण झालो आहे – भगवंता मधून आलो आहे आणि त्याच्याकडेच जाणार आहे. कुठल्याही गोष्टीच नियंत्रण फक्त भगवंताकडेच (किवा अस्तित्वाकडेच) आहे.

श्रद्धा ठेवावी.

हरि ओम.

श्री: भगवत्स्वरूप होण्याचा प्रयत्न

 

श्री: भगवत्स्वरूप होण्याचा प्रयत्न

उद्या काय होईल माहीत नाही, परिस्थिती काय घेऊन येईल हे सांगणे निश्चित नाही आणि आपण कसे असू हे ही ठाऊक नाही. हे प्रश्न बुद्धीचे आहेत, भगवंताचे नाहीत. बुद्धी निर्माण होते वृत्तीतून आणि वृत्ती होत राहते भगवंताच्या अस्तित्वामुळे. अस्तित्व म्हणल तर ह्या सर्व गोष्टी आल्या. म्हणून माणूस होणे अपरिहार्य आहे त्या बरोबर जे काही वृत्ती दाखवतात आणि समोर जायला भाग पाडतात हे सुद्धा महत्वाच आहे. आपण एका प्रकारे निर्माण होतो, हि गोष्ट नाकारून चालत नाही आणि त्या मोहा मध्ये पडुनही चालत नाही. त्या निर्मिती मध्ये आपल्याला वृत्ती, विचार, भावना, शरीर – ह्या सर्व गोष्टी दिल्या गेल्या आहेत, जे  भगवंताचच आहेत. चालवणारा विश्व “तो”, निर्माण करणारा “तो”, मावळणारा “तो”  - सर्व काही तोच करत असतो त्याच्या अस्तित्वामुळे. आपल्याला त्याला भेटायच असेल तर आपल अंग विषयातून, चिंतेतून, अभिमानातून, मायेतून काढून त्याच्या दिशेने वळवायला हव. हि एक क्रिया आहे – त्या मध्ये पूर्ण मनुष्याच स्वरूप वापरल जात – म्हणजेच कि त्यात वृत्ती, विचार, भावना आणि कृती सर्व काही आल आणि त्यावरून आपल्याला भगवंताकडे पोहोचायला लागतं. आपल्याला जगाच आकलन मर्यादेत होत राहत – आणि जग म्हणल म्हणजे एका प्रकारे अस्तित्व भासून येत. त्याचा एक स्वभाव कळतो – जो म्हणजे बदल, परावलंबन, विचार करणे, भावना उमटणे, शरीर वापरणे वगैरे. त्या स्वभावाचा परिणाम म्हणजे आपण चिंताग्रस्त होतो आणि भीती वाटत राहते.  तसं वाटणे म्हत्वाच आहे. एका मर्यादे पर्यंत आपण सर्व प्रश्नांना भिडत राहिलो कि मन भगवंताच अस्तित्व मानायला लागत. अस का, ह्याच उत्तर कुणाकडे नाही. भगवंत आहे – तो फक्त आपल्याला जाणवतो का – हा प्रश्न आहे.

त्याच महत्व वाटणे हि देखील मोठ्ठी क्रिया आहे, ज्याला बराच काळ जाऊ शकतो. काळ काय आणि स्थिती काय – हि मनाची अवस्था आहे. आपल्याला ठरवायचं आहे कि प्रवास किती शीघ्र करायचा आहे. प्रवासा मध्ये बर्याच घटना घडत राहतील, बरेच व्यक्ती भेटतील, बरेच रस्ते सापडतील...पण तो एक प्रवासच आहे मनाचा किवा आपल्याला कळलेल्या अस्तित्वाचा. हे विसरून चालणार नाही.

त्यासाठी, ध्येय निश्चित करायला हव आणि ते ध्येय आहे भगवत स्वरूप होणे. एकदा ते ध्येय निश्चित केल, कि त्यावरून हलता कामा नये – कितीही वेळ लागला तरीही आणि कुठलीही परिस्थिती आली तरी. त्यासाठी वाट्टेल ती किम्मत द्यायला आपण तैय्यार असायला हवं.

दुसरी गोष्ट अशी कि आपल्या मनावर आत वृत्तींचे संस्कार होत असतात आणि आपल्याला ते कृती करायला भाग पाडतात. हे शांतपणे स्वीकारायला लागत. ह्याचाच अर्थ कि दुख होईल, यातना सोसायला लागतील एकटेपणा येईल, सिद्धी मिळतील, सुखाचे क्षण येतील आणि मावळतील – सर्व काही होईल. ह्या सर्व गोष्टीना स्वीकाराव लागत आणि त्याच आकलन करायला लागत, चिंतन करायला लागत, पुरेसा वेळ द्यायला लागतो आणि पुढे जात रहायला लागत. मारून मुटकून किवा जोरात कुठेतरी आदळून हाती काही लागेलच अस नाही. अभिमान जाळण्याची किंमत जि द्यायला लागते, ती द्यायलाच लागते, भलेही त्याला अमाप वेळ देणे अपरिहार्य होत असावं.

श्रद्धा ठेवणे गरजेच आहे.

हरि ओम.         

श्री: आत आणि बाहेर

 

श्री: आत आणि बाहेर

चांगलेपणाची सुरुवात कुठून करायची? सर्व गोष्टींची पहिली माहीत करून घेतल्यावर सुरुवात होऊ शकेल का? त्याच उत्तर आहे “गरज नाही”. आपण कसे विचार करतो, किवा विचार निर्माण कसे होत राहतात – हे एक गूढ प्रकरण आहे – त्याने आपल्याला पूर्ण सत्य माहीत नाही होणार आणि म्हणून “चांगली कृती आणि चांगल वर्तन आणि चांगली भावना आणि शुद्ध अंतःकरण” ह्याचा निर्णय परिस्थितीशी जोडू नये. वर्तन किवा कृती किवा विचार किवा अनुभव – हे खूप आतून  - म्हणजे वासनेतून येत असत म्हणून आपल्या कृतीचे परिणाम कसे होतात आणि त्यातून आपण देखील कसे बदलत जातो ह्याचा ठाम पत्ता आणि ठोस पुरावा कुणीच देऊ शकत नाही (आपण सुद्धा!). हे एकदा पचीनी पडल कि आपल्याला चांगलेपणावर श्रद्धा ठेवायला लागते. श्रद्धा आपल्यात पाहिजे, ती बदल घडवून आणते आणि आपण शुद्ध होत जातो. ते कस, अस विचारण्याची गरज नाही.

दुसरी गोष्ट अशी कि जे दिसतं आणि जे सांगितल जात आणि जे बुद्धीच्या तर्काने मांडल जात किवा व्यवहारात येत ते फार “वरवरच असत”. आपण कॉम्पुटर वापरतो. पण ते बनवण्यासाठी, चालवण्यासाठी आणि टाकून देण्यासाठी खूप काही कष्ट वातावरणाला सोसायला लागतात – हे कुठे आपण विचार करतो का? किवा EV गाड्या आपल्या जीवनाचा घटक होण्यासाठी वातावरणात किती कष्ट निर्माण झाले असतात? डोळ्या समोर कुणी बोलून नाही दाखवलं किवा सगळ “स्वच्छ दिसलं” म्हणून ते बरोबर आहे अस काहीही नाही.

अशी भूमिका आपण नात्यांना देखील लाऊ शकतो. एखाद्या माणूस काही बोलला नाही किवा शांत राहिला ह्याचा अर्थ सगळ मजेत आहे त्याच्या बद्दल, अस गृहीत धरता कामा नये. आणि एखाद्याने दोन शब्द जास्ती सांगितले तरीही त्या रागाचा हेतू आणि कारण त्या क्षणापुरताच आणि आपल्यामुळेच उद्भवत असतो असा विचार निर्माण करण्याची गरज नाही. म्हणजे जो पर्यंत अभिमान किवा त्याला कारणीभूत असणारी वृत्ती निर्माण होत राहते, तो पर्यंत आपले विचार, भावना आणि कृती “वरवरचेच” राहतात आणि त्रास निर्माण करतात. म्हणून दिसतं ते वृत्तींमुळे आणि अनुभव घेतो ते हि वृत्तींमुळे आणि तश्या वृत्ती खूप सूक्ष्म असल्यामुळे परिस्थितीशी कस समोर जाव हा प्रश्न निर्माण होत राहतो. आणि वृत्ती कशी असते आणि ती पुढे + वर येताना काय घडवते – हे सांगणे आणि आकलन करणे सोप्प नाही. आपल्याला हे काही दिसतं नाही म्हणून भीती वाटते.

ह्या सर्व निर्मितीच मुळ स्थान शोधून काढायचं ठरवल तर तो प्रवास आपल्याला भगवंताकडे आणेल. म्हणजे कि तो आपल्याला शुद्ध करेल आणि आपण स्वतः भगवत्स्वरूप होऊन जाऊ. तर सर्व गोष्टींच्या पाठीमागे आणि पुढे – भगवंताची इच्छा प्रज्वलित असते. आपण भगवंत म्हणजे “अस्तित्व” अस समजू. अस्तित्वामाध्येच सर्व काही शक्ति साठवलेली आहे किवा मुळातच त्या माध्यमात वृत्ती उद्भवण्याची क्रिया कार्यरत आहे. आपल्याला भीती वाटत असते ती म्हणजे वृत्तीची. तर तस वाटून घेऊ नये. वृत्ती आहे भगवंताची तर आपण त्यावर श्रद्धा ठेवून सर्व काही कार्य करत रहावं आणि शांत होत रहावं.

हरि ओम.

Friday, July 21, 2023

श्री: नकळत

 

श्री: नकळत

हरि ओम – ह्या शब्दामध्ये सर्व काही आहे. आज सकाळी विचार आला कि आपण जे बघतो, कृतीत आणतो आणि अनुभव घेतो – ते कस होत असावं आणि ते का घडत आणि कुठल्या माध्यमामुळे घडत राहत? असा विचार सुकून देऊ शकतो जर जाणवलं कि नकळत बर्याच गोष्टी “निर्माण” होत राहतात आणि बदलत राहतात. आणखीन सखोल अर्थ असावा कि नकळत अस्तित्व असतच आणि त्यच्या स्वभावामुळे निर्मिती होत राहते. निर्मितीला हेतू असा नाही, उद्देश असा नाही, काय सिद्ध करायचं अस काहीही नाही. निर्मिती फक्त आहे आणि एका शक्तिमुळे किवा एका चालानामुळे ती उद्भवते.

स्वीकारणे आणि श्रद्धा ठेवणे – हे दोन्ही अंग ह्या जाणीवेतून निर्माण होत असाव्यात. वृत्ती शांत “होणे” ह्याला महत्व आहे. वृत्ती निर्माण होणे, ती प्रभाव टाकणे आणि ती शांत होत जाणे – ह्या सर्व गोष्टी भगवंतामुळे होतात. वृत्तींची शक्ति आणि निर्माण क्षमता विलक्षण असते आणि या शक्तीला देणारी चालना स्वतः भगवंताकडेच साठवलेली आहे. अस्तित्वामुळेच बदल, परावलंबन, रात्र, दिवस, एका पाठोपाठ एक एक गोष्टींची गुंतागुंतीतली निर्मिती अश्या गोष्टी घडत राहतात.

आपल्या बाबतीतही आपण कशे निर्माण झालो, काय वृत्ती घेऊन आलो आहे, कुठल्या भूमिकेत आपण अनुभव घेतो, आपण कशे वावरतो आणि कसा विचार करतो – हे सर्व पाहिलं तर अद्बूत आहे. अद्भुत जर आहे, तर तक्रार करण्याची काहीच जरुरी नाही! एखादी गोष्ट अशी का घडते आणि आपल्याला काय वाटत आणि त्यात आपल काय कर्तव्य असत हे गूढ रसायन आहे जे फक्त तात्विक दृष्ट्या किवा बुद्धीने तर्क पूर्णपणे लाऊ शकत नाही. मुळात वृत्ती आणि गोष्टी घडू द्याव्यात आणि आपण स्थिर राहावं. त्यातूनच आपल्याला योग्य वाट दिसून येते. ती वाट म्हणजे काहीही असेल आणि त्यात कुठलाही तर्क, कृती, भावना, विचार योग्य असेल जर ते आपल्याला शांत करू शकेल तर.

म्हणजेच कि आपला अभिमान मावळला पाहिजे आणि सर्व श्रद्धा भगवंताला उद्देशून आपल्या हातून कार्य घडायला पाहिजे.

शेवटची गोष्ट अशी कि वृत्ती, मन, शरीर हे गूढ प्रकरण आहे. त्या गूढत्वामुळे आपण बघतो, विचार निर्माण होत राहतात, आत खोल वृत्ती उद्भवतात आणि परत आपण कृती करतो. ह्या रसायनावर श्रद्धा ठेवणे जरुरीच आहे. प्रश्न आपोपाप सुटतील, सर्व काही घडायचं आणि चांगल व्हायचं ते होणारच कारण आपल्या जवळ अस्तित्व आहे. आपण भगवंताकडून आलो आहोत.

हरि ओम.

 

श्री: जग

सर्व गोष्टी किवा जग वेगळ आहे. ते एकमेकांमध्ये गुंतलेल आहे. सर्वांचा मुळ एकच आहे पण तो वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतो. आपण समजून घेतो म्हणजे हेच कि वेगळेपणा आहे आणि मिसळलेल प्रकरण आहे आणि शेवटी “तेच” आहे. त्यातूनच सर्व कुटुंब समभाव अशी वृत्ती निर्माण होऊ शकते.

बर्याच देशांमध्ये वरील गोष्टींची जाणीव दूर ठेवून सर्व राहिवास्याना “एका साच्याचे पुतळे” अस घडवण्याचा कल अमलात आणलेला दिसतो. म्हणजे मुळचा अस्तित्वाचा स्वाभाव न स्वीकारता “हम बोले सो कायदा” अश्या थाटामाटात देशांचे प्रतिनिधी राज्य करतात. आणि हाच परिणाम आपल्या दैनंदिन व्यवहारात सुद्धा येत राहतो.

हा खूप गहन प्रश्न आहे – वृत्तीतून आलेला. वास्तविक वरील चुकीच्या धोरणेचा परिणाम असा दिसून येतो कि “कुत्र्याने चावा घ्यायचा नाही, किवा सापाने डन्क मारायचा नाही किवा बाळाने कुठेही शी किवा शु करायची नाही!” – अस काहीस संबोधित आहे. भावना किवा स्वभाव कुठल्याही साच्यामध्ये कोंडून ठेवता येत नाही. पाणी म्हणल तर जमिनीत मुरणारच, ते पसरणारच आणि नदी म्हणून उद्भवणारच आणि शेवटी समुद्रात जाऊन मिसळणारच – तो “दोष” म्हणून का म्हणायचं?

वास्तविक सर्व गोष्टी वृत्तींमुळे होत असतात आणि त्यातूनच वृत्तीना शांत करणे मोलाच कर्तव्य आहे आपल. का म्हणून साच्या मध्ये जगावं आपण? आपण “नाही” केल काम आणि निवांत आराम केला तर काही आभाळ कोसळणार आहे का? एखाद्या दिवशी भिंतीला नीळा रंग दिला तर काय हरकत आहे का?

परत विषय आहे – आपण कोण आहोत आणि परावलंबनपणा उद्भवणे म्हणजे काय...? भलेही जग असेल, भलेही वृत्ती असतील, भलेही नाती अश्या प्रकारे असतील – आपण त्यांच्याशी संबंध कुठल्या प्रकारे निर्माण करायला हवा?

हरि ओम.

श्री: बिंदू

 

श्री: बिंदू

वासना एकच नसते आणि भरपूर वासना चिकटून एखादी परिस्थिती किवा पदार्थ किवा वस्तू किवा अनुभव निर्माण होत राहतात. त्या वासना बर्याच जन्मान पासून येत असाव्यात, बदलत असाव्यात, मिसळलेल्या असाव्यात आणि पुढेहि जात असाव्यात. त्या वासनांच मुळ केंद्र स्थान शोधून काढणे हे बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेर आहे आणि त्यातून आपण विचार करत राहतो आणि गोलगोल फिरत राहतो. त्याला विचार चक्र म्हणतात आणि सर्व जग अश्या चक्रा मध्ये गुम्फवलेल गेल आहे.

मुळ गोष्ट आहे ती म्हणजे “वासना” किवा जे भगवंता मध्ये निर्माण होत आणि ज्याला आकार येतो किवा दृश्य स्वरुपात प्रकट होत. अस लक्षात येईल कि आपण त्रास करून घेतो, तो सर्व एका बिंदूच्या शोधा मध्ये उद्भवतो – आपण तो बिंदू मानतो आणि त्यात पूर्णपणे स्थिरपणा आणण्याचा प्रयत्न करत राहतो. आपण स्वतःला एक स्वतंत्र बिंदू मानतो, जो केवळ आभास आहे. जे काही आहे ते वासना उद्भवणे आणि मावळणे आहे आणि ते सुद्धा एकाच भगवंता कडून. जर विचार करत बसलो तर हाती काहीही लागत नाही आणि एक चक्र निर्माण करत राहतो. जितका स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करू, तितकाच आपला बिंदू टणटणीत आणि निगरगटट होतो आणि सुसाट फिरत राहतो.

बिंदू असणे त्रासदायक आहे आणि डोकेदुखी आहे. ह्याच्या उलट विशाल होतहोत वासना शांत करणे आपल्याच हिताच आहे कारण तोच आपला मुळचा स्वाभाव आहे.

शुद्ध होणे गरजेच आहे आणि त्यानेच वासना शांत होऊन एकच भगवंत प्रकट होतो. शुद्ध म्हणजेच सत्य म्हणजेच पवित्र म्हणजेच सूक्ष्म म्हणजेच एकमेव म्हणजेच अद्वैत. त्याची सुरवात स्वीकारण्यात आहे गोष्टींची. गोष्टी स्वीकारल्या म्हणजे त्यांच्या पाठीमागच्या वासना आपल्याला चिकटत नाही आणि ते गळून पडतात (त्यांचा प्रभाव आपल्यावर राहत नाही किवा त्या आपल्या मध्ये वेगळ्या वासना निर्माण करत नाही). म्हणजेच दृश्याचा परिणाम आपल्या मनावर मावळतो. म्हणजेच बदल का होतात, कुणा मुळे, कशासाठी – अशे प्रश्न विचारण्याची गरज राहत नाही. म्हणजेच कुठल्याही परिस्थितीत आपण समाधानी राहतो.

समाधानी असणे म्हणजे जाणवणे कि आपण फक्त अस्तित्वात असतो – वासना येतात आणि जातात पण त्यातून “मी” सिद्ध होत नसतो किवा “मी” कुठल्याही बिंदूवर निर्भर नसतो. “मी” सर्वांपासून निराळा असतो.

हरि ओम.

Shree: Only the One filled with Love

 

Shree: Only the One filled with Love

there are a host of million vibrations when one "thinks" and "responds". these million vibrations mean a web of motion - some of them so subtle that they cannot be detected and some of them coming from previous lives and extending further beyond the melting of our bodies and mind. so formation of mind and bodies for eternal time takes place and what we perceive as 'one' life is a series of journeys undertaken by vibrations in the medium of consciousness.

so it is better not to ridicule or evaluate what comes in front of you - it may seem offensive, but who knows the trigger of what has appeared as a situation and who knows in what way our own perception sees the situation?! accept things as they are, since by giving them some "meaning", they remain in our mind fuelling more vibrations. by acceptance, we only think of things not beyond a certain point and they do not dent our imagination forever. hence acceptance is a virtue. secondly acceptance is freedom from getting stuck in one vibration (or  series of loops/ vibrations). acceptance means to go beyond the loop and "do" what is required to be done without getting affected by unwanted vibrations. not easy of course, since we have not even undertaken the journey of becoming subtle.

becoming subtle means to become steady, still, "pure" and only feel Oneness and love. it is a state of existence. this also means that as existence, any feeling already exists and can be generated. it is upto us what we wish to realize and which signals we seem to keep "catching" and "generating" within us.

all the world we see is "tainted love" - mixed with a host of other wavering vibrations. we operate through tainted love. hence to feel love as the sole basis of existence and creation, we should become sole love.

in this effort of discovering love, the Truth which is known cannot be expressed in words (since it is beyond words) and neither it can be comprehended immediately by others and nor it can change the situation as soon as possible for all. this calls for patience for transforming the self from individual to universal. in other words, Truth is revealed to the one whenever it has to and as it reveals, others may catch it if they are sensitive enough. for the person who basks in Truth, situations do not matter.

Eventually, all things have to melt in love/ bliss/ unconditional existence.

Hari Om.

Thursday, July 20, 2023

Shree: start point

 

Shree: start point

as stress goes deeper and deeper, it affects all things of creation. one refuses to engage or talk with the hope that compartments may manage the stress. one freezes on some start point or tries to "find a point or even define a point" which can be controlled in absolute sense. so one withdraws till one can reach an intangible nebulous point so it can be controlled. the search is of authentic point of control and that is where the problem may be situated.

there is no such thing as a "start point". things are "created" which means it is a phenomenon due to the presence of consciousness. the effect of this creation is that we are made and we do not perceive the Truth completely but only as motion and differences. all this is because of the property of Existence to "vibrate" as energy-matter duality and hence all is imagination (or a matter of creation).

why do we insist in holding onto "something" or even defining a fixed situation? i can see i have limitations about imagination and whatever comes from the vibrations will change and remains impermanent or evolving. stress is imagination and it is the imagination of ego. this can be dissolved.

this has a fundamental impact on space and time. i no longer have to prove who i am, what i am, where i am going, what i do and where and when and how under any circumstances. i am not defined by anything - not even through self perceptions. things change and surely they will or they have to. vibrations will come and go and even if we are able to only observe this phenomenon then we are at peace. i can do anything, paint, sing, run, sit, talk or not talk, say or listen and that is all there is to it. i can help him or her today or tomorrow or now or never using any tools whatsoever. i can think or not think and argue or not argue. all is coming from God.

Hari Om.

 

 

Shree: Engagement

 

Shree: Engagement

for me, remaining engrossed in compartments also feels to avoid confrontation of any kind. it is a response to achieve control over emotions perhaps and the pain that has to be managed or expressed in a controlled way. we cannot avoid confrontation or hurt or debate or aggression. and perhaps talking things out is the only way to face it apart from doing things one likes to engage with without any expectations and remaining calm. by doing things calmly and peacefully, the effect may also spread to other parts of life in mysterious ways. it always does and so do effects of any vibrations that are generated within.

so what is it that you are generating? can you feel it and can you reach it? can you calm it? can you observe it?

therefore good engagement with space, time and activities should mean sharing, collective idea, continuous, fluid, calming, interconnected, compassionate, non judgmental and so on. this is a conscious effort since times are such that "automatically" such things do not materialize unless effort is taken.

Hari Om.

Wednesday, July 19, 2023

Shree: Don’t distinguish

 

Shree: Don’t distinguish

I had written this before but felt like saying it again – you never know how your intent is going to be received by the other person no matter how careful you are. And it is the same with life. This issue is with expectations from life and the compulsion of the ego, which is what sets the momentum of creation. This requires a lot of learning to just be present and relax despite any changes that may keep happening and despite whatever the perceptions that form in our mind from vibrations. We have no control - let us face this concept and let it cause whatever pain it has to. Let it cause pain as long as it has to cause. Let all things come and go and change. This will build trust and love.

I am afraid, of course I am. I know nothing of the future. I am afraid of being alone. And come to think of it, there is really no reason why this feeling ought to remain or be generated and why should we compartmentalize and discipline and be perfect all the time?! This is ridiculous!

And if pain and trauma and fear are natural feelings of being human, shouldn’t people make us learn to grow beyond these feelings and empathize? The problem with modern times is that we brush aside the negative feelings and only celebrate the good ones – that does not happen! If there is good, there is bad too and goodness happens out of the web of all feelings. The effort is to become steady which we will eventually. But till such a time comes, it is obnoxious to assume that there will always be peace and no fights!

Just as I do not distinguish between two colours, I should not distinguish between any two feelings – whatever they may be or generate or become. So I should not distinguish between “anything” that comes and goes.

All is by God, so all is well.

Hari Om.